
Maharashtra Times
@mataonline • 594,052 subscribers
No.1 Marathi News Website. Follow us for breaking news & updates. A Times Internet product.
Shorts
Videos

कल्याण पश्चिमेतील घोलप नगर परिसरात ही घटना घडली. संबंधित घटना ही दुपारी 2 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास घडली. रि-डेव्हलपमेंटसाठी पाडकाम सुरू असलेल्या विनायक दर्शन इमारतीचा मोठा भाग अचानक भर रस्त्यात कोसळला. इमारत कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. #Kalyan
Maharashtra Times31,147 次观看 • 2 个月前
没有更多内容可加载


