
Dhiraj V Deshmukh
@MeDeshmukh • 106,265 subscribers
Farmer : Chairman- LDCC BANK
Shorts
Videos

धन्यवाद लातूरकर, तुमच्या प्रेमाला व विश्वासाला तोड नाही. . . #VilasraoDeshmukh #DilipraoDeshmukh #AmitDeshmukh #DhirajDeshmukh #DhirajVilasraoDeshmukh #Congress #Latur #LaturGramin #Maharahstra . . Harshwardhan Sapkal Congress Maharashtra Congress Maharashtra Youth Congress Balasaheb Thorat Satej (Bunty) D. Patil
Dhiraj V Deshmukh44,959 views • 8 months ago

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज श्री डी के शिवकुमार जी यांनी शपथ घेतल्याच्या ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. श्री डी. के. शिवकुमार जी यांचा राजकीय प्रवास हा संघर्ष, निष्ठा, संघटन कौशल्य आणि जनतेप्रती असलेल्या अथांग बांधिलकीचा आदर्श आहे. कार्यकर्त्यांना बळ देणारे, पक्ष संघटना मजबूत करणारे आणि प्रत्येकाशी आत्मीयतेने जोडले जाणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांना एक वेगळे नेतृत्व प्रदान करते.काँग्रेस पक्षाच्या सर्वसमावेशक, लोककल्याणकारी आणि विकासाभिमुख विचारसरणीला पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक प्रभावीपणे घडेल, असा विश्वास आहे. लोकनेते विलासराव देशमुख साहेब आणि डी. के. शिवकुमार यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध, परस्पर स्नेह आणि राजकीय मैत्री विशेष उल्लेखनीय होती. साहेबांच्या नेतृत्वाविषयी त्यांना नेहमीच आदर होता तोच स्नेह आजही कायम आहे.कर्नाटकच्या सर्वांगीण विकासासाठी, उत्तम सुशासनासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! . . #DKShivkumar #KarnatakaCM #DhirajVilasraoDeshmukh #DhirajDeshmukh #AmitDeshmukh #karnataka #KarnatakaPolitics . . DK Shivakumar Karnataka Congress Amit V. Deshmukh Congress Maharashtra Congress
Dhiraj V Deshmukh23,833 views • 3 months ago

आदरणीय ना.अजितदादा पवार जी वृत्तवाहिनीच्या एका मुलाखतीत उत्तम #मुख्यमंत्री कोण असा प्रश्न आपणास विचारले असता विलासराव देशमुख असं उत्तर आपण दिलात. #लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वांना सोबत घेवून वाटचाल केली आहे.मंत्री या नात्याने त्यांच्या सोबत काम करत असताना आपणास देखील त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाची प्रचिती आली आहे. आपण दिलेले उत्तर निश्चितच सर्वांच्या मनातील भावना आहेत. आदरणीय दादा, यानिमित्ताने आपले मनस्वी आभार. . . #VilasraoDeshmukh #Loknete #AjitPawar #CM #Maharahstra #LokneteVilasraoDeshmukh . . Ajit Pawar Amit V. Deshmukh
Dhiraj V Deshmukh36,116 views • 1 year ago

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी करायचा हा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांनी घेतला याचे समाधान आपल्या सर्वांना आहे. . . #chhatrapatishivajimaharaj #shivjayanti #shivajimaharaj #19february #VilasraoDeshmukh #Maharahstra . . Maharashtra Congress
Dhiraj V Deshmukh24,155 views • 1 year ago

#लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी केलेल्या विकास कार्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्या विषयी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले,हे नाते खुप अतूट आहे.आज ही त्या नात्याची साक्ष आपणास पदोपदी होते. आजच्या स्मृतिदिनी लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांना विनम्र अभिवादन. Riteish Deshmukh Amit V. Deshmukh #Loknete #VilasraoDeshmukh #Saheb #FormerCmMaharashtra #RememberingVilasrao #Latur #14August #Maharashtra #AmitDeshmukh #RiteishDeshmukh #DhirajDeshmukh
Dhiraj V Deshmukh18,685 views • 3 years ago
No more content to load