Загрузка видео...
Не удалось загрузить видео
आदरणीय ना.अजितदादा पवार जी वृत्तवाहिनीच्या एका मुलाखतीत उत्तम #मुख्यमंत्री कोण असा प्रश्न आपणास विचारले असता विलासराव देशमुख असं उत्तर आपण दिलात. #लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वांना सोबत घेवून वाटचाल केली आहे.मंत्री या नात्याने त्यांच्या सोबत काम करत असताना आपणास देखील त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाची प्रचिती आली आहे. आपण... show more
36,116 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 11

#लोकनेते_विलासराव_देशमुख साहेब!👌🏻

What does it take to be the best? 🔥 Witness the struggle, the triumphs, and the raw emotion on Surviving Mann. Follow for more! #SurvivingMann #BestOfTheBest #NavySEALs #SpecOps #TacticalTraining

तुमचे वडील लोकांचे प्रश्न घेऊन मुद्द्यावर बोलत असतं, हे अस कौतुक नंतर करत बसा, जनतेचे प्रश्न मांडायला निवडून दिलंय तुम्हाला ते काम करा आधी, तुमच्या वडिलांना समाधान वाटेल.

दोघे ही मिस्टर 7 % होते अविनाश भोसला ह्यांनीच निर्माण केला, पप्पांनी नवी मुंबई खाल्ली दादानी पुणे, पिंपरी चिंचवड, तुमच्या काकानी संभाजी नगरसह मराठवाडा धुवून खाल्ला, वक्फ बोर्डाची जमीन ही खाल्ली, शेतकऱ्यांचे साखर कारखाने गिळले, अहमद पटेलला बॅगा देऊन राज्य लुटलं, अन् घर भरलं

#साहेब..❤️✌️ #loknetevilasaravdeshmukhsaheb.

विलासराव देशमुख 🫡🫡🙏🙏

Miss you साहेब 🥺

Very true And RIP to late Vilas rao ji 🙏🙏

तिला अपेक्षित उत्तर नाही मिळाल. प्रश्न संपायच्या आधीच उत्तर, जर तर करीत बसली बिच्चारी

Saglyanni mast milun khalla tyancha rajyat

During that period Maharashtra had seen lot of corruption Somebody built generational wealth during these period
