Dhiraj V Deshmukh's banner
Dhiraj V Deshmukh's profile picture

Dhiraj V Deshmukh

@MeDeshmukh106,265 subscribers

Farmer : Chairman- LDCC BANK

Shorts

अनेक वर्षांपासून मुंबईच्या विकासाचा साक्षीदार असलेला वांद्रे-वरळी सी-लिंक हे दूरदृष्टी, नियोजन आणि पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीचे प्रतीक आहे.देशाच्या विकासाची ओळख केवळ घोषणांनी होत नाही, तर जनहितासाठी उभारलेल्या टिकाऊ प्रकल्पांमधून होते. "वांद्रे–वरळी सी-लिंक हा काँग्रेस-आघाडी सरकारच्या काळात साकार झालेला महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प आहे. या प्रकल्पाला लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महत्त्वाची गती मिळाली होती. लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे निर्णय आणि दीर्घकालीन विकासकामे हीच काँग्रेस आघाडी सरकारची खरी ओळख आहे. . . #BandraWorliSeaLink #Mumbai #VilasraoDeshmukh #Congress . . Maharashtra Congress

34,251 просмотров

आनंदाचा क्षण 🙏🏼 मांजरा नदीवरील वांगदरी या ठिकाणचे बॅरेजेस भरून वाहत आहेत 🙏🏼 #rain #barrage #flowingriver #manjrariver #latur #blessings

आनंदाचा क्षण 🙏🏼 मांजरा नदीवरील वांगदरी या ठिकाणचे बॅरेजेस भरून वाहत आहेत 🙏🏼 #rain #barrage #flowingriver #manjrariver #latur #blessings

15,586 просмотров

Videos

MeDeshmukh's profile picture

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज श्री डी के शिवकुमार जी यांनी शपथ घेतल्याच्या ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. श्री डी. के. शिवकुमार जी यांचा राजकीय प्रवास हा संघर्ष, निष्ठा, संघटन कौशल्य आणि जनतेप्रती असलेल्या अथांग बांधिलकीचा आदर्श आहे. कार्यकर्त्यांना बळ देणारे, पक्ष संघटना मजबूत करणारे आणि प्रत्येकाशी आत्मीयतेने जोडले जाणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांना एक वेगळे नेतृत्व प्रदान करते.काँग्रेस पक्षाच्या सर्वसमावेशक, लोककल्याणकारी आणि विकासाभिमुख विचारसरणीला पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक प्रभावीपणे घडेल, असा विश्वास आहे. लोकनेते विलासराव देशमुख साहेब आणि डी. के. शिवकुमार यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध, परस्पर स्नेह आणि राजकीय मैत्री विशेष उल्लेखनीय होती. साहेबांच्या नेतृत्वाविषयी त्यांना नेहमीच आदर होता तोच स्नेह आजही कायम आहे.कर्नाटकच्या सर्वांगीण विकासासाठी, उत्तम सुशासनासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! . . #DKShivkumar #KarnatakaCM #DhirajVilasraoDeshmukh #DhirajDeshmukh #AmitDeshmukh #karnataka #KarnatakaPolitics . . DK Shivakumar Karnataka Congress Amit V. Deshmukh Congress Maharashtra Congress

Dhiraj V Deshmukh

23,833 просмотров • 3 месяцев назад

Больше нет контента для загрузки