
Murlidhar Mohol
@mohol_murlidhar • 187,823 subscribers
Minister of State for Civil Aviation and Cooperation, GoI | Member of Parliament from Pune | Ex Mayor of Pune | BJP
Shorts
Videos

जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आजपासून इलेक्ट्रिक व्हेईकल वापरण्यास सुरुवात केली असून सुरक्षा व्यवस्थेत असलेली वाहने कमी करून सुरक्षेसाठी अवघे एक वाहन सोबत ठेवले आहे. Narendra Modi PMO India Amit Shah Nitin Nabin B L Santhosh BJP Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र
Murlidhar Mohol16,689 Aufrufe • vor 21 Tagen

खासदार निधीतून होणार डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा स्मारकाचे पुननिर्माण… आपल्या खासदार निधीतून डेक्कन येथील ऐतिहासिक छत्रपती संभाजी महाराज पुतळा स्मारकाचे पुनर्निर्माण करण्यात येणार असून महाराजांच्या शौर्याला, त्यागाला आणि धर्मनिष्ठेला समर्पित स्मारक लवकरच साकारले जात आहे. अत्याधुनिक सुविधा आणि जाज्वल्य इतिहासाचे प्रतिक असलेले हे स्मारक पुढील कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. Narendra Modi PMO India Amit Shah Jagat Prakash Nadda BJP Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र
Murlidhar Mohol130,586 Aufrufe • vor 1 Jahr

मुठा-मुठा नद्यांचं पुनरुज्जीवन आणि नदीकाठ प्रकल्पामुळे या परिसराचं केवळ सौंदर्यच बहणार नाही, तर हा परिसर पर्यटनाचा मुख्य केंद्रबिंदू असणार आहे. #पुण्याचे_प्रगतिपर्व #PunekarWithBJP #ViksitPune #BJP4PMC Narendra Modi PMO India Amit Shah Jagat Prakash Nadda Nitin Nabin B L Santhosh BJP Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र
Murlidhar Mohol52,218 Aufrufe • vor 5 Monaten

सहकारिता मंत्रालय के राज्यमंत्री के रुप में पदभार ग्रहण किया । Amit Shah Amit ShahOffice
Murlidhar Mohol180,348 Aufrufe • vor 2 Jahren

संघटनात्मक दौऱ्यानिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्यात गेलो असता माझ्या सुरक्षेसाठी लावलेल्या पोलिसांच्या सुरक्षा बंदोबस्तात कोल्हापूर पोलीस दलात काम करणारा माझा कोल्हापूरच्या तालमीतील मित्र श्री. शहाजी पाटील अचानक समोर आला. शहाजी दिसताच ताफा थांबवत त्याची भेट घेतली आणि संवाद साधला. इतक्या वर्षांनी अचानकपणे झालेली ही भेट सुखद धक्का देणारी ठरली. इतकंच नाही तर त्याला पाहाताक्षणी तालमीत असतानाच्या आठवणींचा पट क्षणार्धात डोळ्यासमोर उभा राहीला.
Murlidhar Mohol124,939 Aufrufe • vor 1 Jahr

धन्यवाद, पुणेकर ! 🙏🏽🙏🏽🙏🏽 #HappyBdayPMModi #SevaParv Narendra Modi PMO India BJP
Murlidhar Mohol45,176 Aufrufe • vor 8 Monaten

वारी केवल एक धार्मिक परंपरा नहीं है, बल्कि यह आस्था, अनुशासन और समाज को एक सूत्र में बांधने वाला एक अद्वितीय उत्सव है। आषाढ़ी वारी प्रस्थान के अवसर पर ANI न्यूज एजेंसी से संवाद #Dehu #संत_तुकाराम_महाराज #पालखी #प्रस्थान #आषाढी_वारी #पंढरपूर #विठ्ठल_दर्शन #Wari2025
Murlidhar Mohol53,348 Aufrufe • vor 11 Monaten

सुसंस्कृत कसब्याचे काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर महापालिका अधिकाऱ्यांना शिव्या देताहेत… ही मस्ती आली कुठून? यांचे नेते दिवसरात्र ‘मोहब्बत की दुकान’ म्हणून तोंडच्या वाफा टाकतात… पण या ‘मोहब्बत की दुकान’चा हाच खरा चेहरा आहे, जो धंगेकरांनी सर्वांसमोर दाखवला… अवघ्या वर्षभराच्या आतच आमदारकीची हवा धंगेकरांच्या डोक्यात गेली. पण हा मस्तवालपणा पुणेकर लवकरच उतरवतील… भाजपा महाराष्ट्र @BJP4PuneLS BJP Pune
Murlidhar Mohol85,446 Aufrufe • vor 2 Jahren

…जेव्हा यंत्रणांचा उपयोग गरजुंच्या मदतीसाठी करता येतो ! पुण्यातील दोन दाम्पत्य फुकेत येथे सहलीसाठी गेले होते. मात्र, सहलीच्या दुसऱ्याच दिवशी एका दाम्पत्याचा अपघात झाला आणि दोघेही गंभीर जखमी झाले. घडलेल्या प्रकाराची माहिती नातेवाईकांकडून मिळताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने योग्य ती कार्यवाही करत आवश्यक त्या परवानग्या मिळवल्या आणि स्ट्रेचर अरेंजमेंटसह अपघातग्रस्त दाम्पत्याला सुरक्षितपणे भारतात आणले. त्यांना आणण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर राबविली आणि भारतात परत आणले. संवेदनशील प्रशासन आणि प्रभावी यंत्रणेच्या मदतीमुळे त्यांच्यावर पुण्यात संचेती हॉस्पिटल येथे यशस्वी उपचार करण्यात आले. सध्या दोघेही ठणठणीत असून व्हिडिओ कॉलद्वारे त्यांची दोघांचीही मला भेटण्याची इच्छा होती. मात्र मी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिल्ली येथे व्यस्त असल्याने त्यांनी स्वतः व्हिडिओ कॉल करुन आभार मानले. गरजूंना मदतीचा हात देणे ही सामाजिक जबाबदारी समजून अशा परिस्थितीत तत्पर राहण्याचा माझा संकल्प कायम आहे. अशा प्रकारच्या कामामधून मिळणारे समाधान निश्चितच मोठे असते. #Pune #पुणे #SocialWork Narendra Modi PMO India Amit Shah Jagat Prakash Nadda BJP Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र
Murlidhar Mohol45,901 Aufrufe • vor 1 Jahr

प्रभू श्रीरामांचा फोटो वापरला म्हणून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. श्रीरामाच्या अस्तित्वावरच ज्यांचा विश्वास नसणाऱ्या… अयोध्येचा निकाल निवडणूकीपूर्वी देऊ नये असे सांगणाऱ्या… ५०० वर्षांनंतर होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण नाकारणाऱ्या… प्रभू श्रीरामांचा कायमच द्वेष करणाऱ्या… काँग्रेसकडून वेगळी अपेक्षा काय करणार? Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chandrakant Patil भाजपा महाराष्ट्र
Murlidhar Mohol69,121 Aufrufe • vor 2 Jahren