Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

मैं, मुरलीधर मोहोळ… #ModiAgain

122,485 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)

9 Yorum

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti profil fotoğrafı
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti2 yıl önce

मराठीत शपथ का घेतली नाही? @mohol_murlidhar

सुक्टा बोंबिल profil fotoğrafı
सुक्टा बोंबिल2 yıl önce

मै मुरलीधर मोहोळ, पुणे तुंबवून दिल्लीत आलोय!!✌🏻

योगेश मीरा पांडुरंग दुधाणे profil fotoğrafı
योगेश मीरा पांडुरंग दुधाणे2 yıl önce

शप्पथ मराठी मध्ये घ्यायला लाज वाटली असेल

🚩Radek 🇮🇳 Almighty 🇮🇱 profil fotoğrafı
🚩Radek 🇮🇳 Almighty 🇮🇱2 yıl önce

पुढील वेळी मराठीत शपथ घ्या . प्रश्न मराठीत विचारा . खासदार पुण्याचे आहात याचे भान असुदे .

ROFL Gandhi -2.0🏹 profil fotoğrafı
ROFL Gandhi -2.0🏹2 yıl önce

अरेरे मराठीत बोलायला लाजला पुण्याचा खासदार.

Shefali Vaidya. 🇮🇳 profil fotoğrafı
Shefali Vaidya. 🇮🇳2 yıl önce

खूप खूप अभिनंदन!

Siddharth R Mayur सिद्धार्थ आर मयूर 🇮🇳 profil fotoğrafı
Siddharth R Mayur सिद्धार्थ आर मयूर 🇮🇳2 yıl önce

Abhinandan Anna😇 We are hoping that your Ministership will bring much needed progress to Pune, at least on the following fronts: 1. Pune International Airport 2. Infrastructure in Pune city 3. Law & Order, especially the menace of illegal Hookah Parlours & under age drinking 4. Push to the GreenTech in Pune, funds for Hydrogen Hub & special incentives for setting up GreenTech companies in Pune region. @SidShirole @Dev_Fadnavis

Green,Clean,Safe Bharat profil fotoğrafı
Green,Clean,Safe Bharat2 yıl önce

Congratulations Pune should now accelerate Metro , EV vehicles & buses , plant million trees , Town planning , Green cover , world class infrastructure , IT parks . Pl constitute a think tank of experts for the city @sudhirmehtapune @Medha_kulkarni @SidShirole @Dev_Fadnavis

Shruti... O+ profil fotoğrafı
Shruti... O+2 yıl önce

पुण्याची वाट लावणार 😜

Benzer Videolar

आम्हा मुळीक कुटुंबीयांच्या नवीन घराच्या वास्तुशांती आणि सत्यनारायण कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. पंकजाताई मुंडे आणि मा.श्री. दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीने या खास दिवशी मुळीक कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे. आपण दिलेल्या स्नेहपूर्ण शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत. आपल्यासारख्या मान्यवरांच्या शुभेच्छांनी हा क्षण अविस्मरणीय झाला आहे. वास्तुशांती आणि सत्यनारायण कार्यक्रमात सहभागी होऊन आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! आपला असा स्नेह आणि साथ भविष्यातही मिळत राहो हीच सदिच्छा! Murlidhar Mohol Pankaja Gopinath Munde Dattatray Bharane

Jagdish Mulik

41,740 görüntüleme • 1 yıl önce

वॉटर कॅनन सलामी आणि विदर्भासह अमरावतीच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात ! ✈️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अलायन्स एअर कंपनीच्या 9I633 विमानाचे नवनिर्मित अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी अमरावती विमानतळावर आगमन झालेल्या पहिल्या प्रवासी विमानाला शानदार वॉटर कॅनन सलामी देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन आणि संबंधित अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Murlidhar Mohol Chandrashekhar Bawankule Girish Mahajan #Maharashtra #DevendraFadnavis #AmravatiAirport

CMO Maharashtra

29,060 görüntüleme • 1 yıl önce

‘मुंबई तक’ ने डिलीट केलेला व्हिडिओ… निर्भीड पत्रकार ओंकार वाबळे यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ३०० कोटींच्या जमीन घोटाळ्याविषयी केलेला व्हिडिओ, मुंबई तकने अचानक काढून टाकला. ह्यात काय आहे ते पाहा! व्हिडिओ का डिलीट केला हे सांगायची गरज नाही… शेवटी प्रत्येकाला आपले कुटुंब आणि जीव प्रिय आहे. परंतु फडणवीस सरकार दोषींना आधार देत आहे आणि माध्यमांना दडपून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. अशा रीतीने पत्रकारितेची गळचेपी होत असल्यामुळेच भारताचे पत्रकारिता निर्देशांकामधील स्थान घसरत तळाशी पोचले आहे. . . Congress Rahul Gandhi Devendra Fadnavis Murlidhar Mohol #मुंबईतक #CMOMaharashtra #पत्रकारिता

Harshwardhan Sapkal

75,877 görüntüleme • 1 yıl önce