正在加载视频...

视频加载失败

आईसोबत आज संसदेत…

90,777 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

11 条评论

नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य 的头像
नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य1 年前

हे मात्र खुप भारी काम केलं आईला संसदेत सोबत आणल्याचे पहिल्यांदाच पाहतोय 🙏🙏

Solar Heavy 的头像
Solar Heavy1 年前

- Know Me

Kanishk Jadhav 的头像
Kanishk Jadhav1 年前

मुरली अण्णा, आपण खरंच खूप नशीबवान आहात. तुमचे हे यथार्थ यश बघण्यासाठी तुमची आई आहे तुमच्या सोबत आहेत. आईचे आशीर्वाद व प्रेम तुम्हाला कायम प्रेरणा देत राहील!

ओबीसी महासंघ 的头像
ओबीसी महासंघ1 年前

#obc आरक्षण चोरून खूपच फायदा झाला !

Sukhadev Sathe 的头像
Sukhadev Sathe1 年前

हाच खरा मुळशी पॅटर्न आहे.... ❤️❤️

Kaustubh Dhavse 的头像
Kaustubh Dhavse1 年前

आई 🙏🏻

Makarand S. 的头像
Makarand S.1 年前

खुप खुप छान.. अणि खुप छान वाटलं बघून

Aditya Jachak 的头像
Aditya Jachak1 年前

दिलदार नेता✌🏻

Rahul Kate 的头像
Rahul Kate1 年前

मोदी नंतर फोटो काढायची सगळ्यात जास्त आवड हया व्यक्तीला आहे. आईला संसदेत घेऊन गेलं म्हणजे काय उपकार केले का? सगळ्या गावाला दाखवायची काय गरज आहे? सहा महिन्यात पुण्यासाठी काय केलं ते दाखवा.

Vilas K. 的头像
Vilas K.1 年前

अण्णा खूप छान. आईला संसद भवन दर्शन करून तुम्ही सर्व सुख मिळविले आहे. धन्य आहात तुम्ही 🙏

Lokesh Marne 的头像
Lokesh Marne1 年前

अभिमानास्पद ❤️❤️

相关视频

रयतेचे राजे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि शाहू-फुले-आंबेडकर-सावित्रीमाई यांच्या विचारांनी पावन झालेल्या पुरोगामी महाराष्ट्राची एक संसद सदस्य म्हणून आज मायमराठीत शपथ घेतली. संसदेत मुंबई आणि महाराष्ट्राचा हक्काचा आवाज बनून उत्कृष्ट कामगिरी बजावण्यासाठी मी सर्वोतोपरी तत्पर राहीन. जनतेच्या इच्छा-आकांक्षा यांची पूर्ती तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या सार्वभौम सभागृहाचा प्रभावी वापर करण्यासाठी मी अथक परिश्रम घेईन, तसेच संविधानिक मूल्यांची उपासक आणि प्रसारक म्हणून कार्यरत राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम..!

Prof. Varsha Eknath Gaikwad

34,480 次观看 • 2 年前