Murlidhar Mohol's banner
Murlidhar Mohol's profile picture

Murlidhar Mohol

@mohol_murlidhar187,785 subscribers

Minister of State for Civil Aviation and Cooperation, GoI | Member of Parliament from Pune | Ex Mayor of Pune | BJP

Shorts

🪷🪷🪷✌🏻✌🏻✌🏻 Narendra Modi PMO India Amit Shah Jagat Prakash Nadda Nitin Nabin B L Santhosh BJP Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र

🪷🪷🪷✌🏻✌🏻✌🏻 Narendra Modi PMO India Amit Shah Jagat Prakash Nadda Nitin Nabin B L Santhosh BJP Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र

42,901 views

Happy Birthday Modi Ji ! 💐💐💐 Narendra Modi PMO India BJP

Happy Birthday Modi Ji ! 💐💐💐 Narendra Modi PMO India BJP

45,167 views

‘महाराष्ट्र केसरी’ पै. पृथ्वीराज मोहोळ !💪🏼

‘महाराष्ट्र केसरी’ पै. पृथ्वीराज मोहोळ !💪🏼

56,976 views

जल्लोष ऐतिहासिक विजयाचा…✌🏻✌🏻✌🏻🚩🚩🚩

जल्लोष ऐतिहासिक विजयाचा…✌🏻✌🏻✌🏻🚩🚩🚩

45,336 views

ट्रायल रन यशस्वी; बुधवारी (१७ सप्टेंबर) घ्या प्रत्यक्ष अनुभूती!

ट्रायल रन यशस्वी; बुधवारी (१७ सप्टेंबर) घ्या प्रत्यक्ष अनुभूती!

23,254 views

भक्तीची वारी… आणि आनंदाचा फेर! 🚩🚩🚩 📍श्री क्षेत्र देहू Devendra Fadnavis CMO Maharashtra @OfficeOfDevendra

भक्तीची वारी… आणि आनंदाचा फेर! 🚩🚩🚩 📍श्री क्षेत्र देहू Devendra Fadnavis CMO Maharashtra @OfficeOfDevendra

23,223 views

होय, हे आपलंच पुणे आहे; बदलणारं आणि पुढे जाणारं ! #Pune #पुणे #BJP4Pune #BJP4India #BJP #भाजपा Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

होय, हे आपलंच पुणे आहे; बदलणारं आणि पुढे जाणारं ! #Pune #पुणे #BJP4Pune #BJP4India #BJP #भाजपा Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

35,916 views

पुणेकर म्हणतात…

पुणेकर म्हणतात…

20,929 views

पुण्याच्या विकासाचा नवा ‘ट्रॅक’ #पुणे #मेट्रो #Pune #Metro #विकास Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

पुण्याच्या विकासाचा नवा ‘ट्रॅक’ #पुणे #मेट्रो #Pune #Metro #विकास Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

15,452 views

Videos

mohol_murlidhar's profile picture

…जेव्हा यंत्रणांचा उपयोग गरजुंच्या मदतीसाठी करता येतो ! पुण्यातील दोन दाम्पत्य फुकेत येथे सहलीसाठी गेले होते. मात्र, सहलीच्या दुसऱ्याच दिवशी एका दाम्पत्याचा अपघात झाला आणि दोघेही गंभीर जखमी झाले. घडलेल्या प्रकाराची माहिती नातेवाईकांकडून मिळताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने योग्य ती कार्यवाही करत आवश्यक त्या परवानग्या मिळवल्या आणि स्ट्रेचर अरेंजमेंटसह अपघातग्रस्त दाम्पत्याला सुरक्षितपणे भारतात आणले. त्यांना आणण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर राबविली आणि भारतात परत आणले. संवेदनशील प्रशासन आणि प्रभावी यंत्रणेच्या मदतीमुळे त्यांच्यावर पुण्यात संचेती हॉस्पिटल येथे यशस्वी उपचार करण्यात आले. सध्या दोघेही ठणठणीत असून व्हिडिओ कॉलद्वारे त्यांची दोघांचीही मला भेटण्याची इच्छा होती. मात्र मी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिल्ली येथे व्यस्त असल्याने त्यांनी स्वतः व्हिडिओ कॉल करुन आभार मानले. गरजूंना मदतीचा हात देणे ही सामाजिक जबाबदारी समजून अशा परिस्थितीत तत्पर राहण्याचा माझा संकल्प कायम आहे. अशा प्रकारच्या कामामधून मिळणारे समाधान निश्चितच मोठे असते. #Pune #पुणे #SocialWork Narendra Modi PMO India Amit Shah Jagat Prakash Nadda BJP Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र

Murlidhar Mohol

45,901 views • 1 year ago