
Murlidhar Mohol
@mohol_murlidhar • 188,002 subscribers
Minister of State for Civil Aviation and Cooperation, GoI | Member of Parliament from Pune | Ex Mayor of Pune | BJP
Shorts
Videos

खासदार निधीतून होणार डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा स्मारकाचे पुननिर्माण… आपल्या खासदार निधीतून डेक्कन येथील ऐतिहासिक छत्रपती संभाजी महाराज पुतळा स्मारकाचे पुनर्निर्माण करण्यात येणार असून महाराजांच्या शौर्याला, त्यागाला आणि धर्मनिष्ठेला समर्पित स्मारक लवकरच साकारले जात आहे. अत्याधुनिक सुविधा आणि जाज्वल्य इतिहासाचे प्रतिक असलेले हे स्मारक पुढील कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. Narendra Modi PMO India Amit Shah Jagat Prakash Nadda BJP Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र
Murlidhar Mohol130,653 次观看 • 1 年前

संघटनात्मक दौऱ्यानिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्यात गेलो असता माझ्या सुरक्षेसाठी लावलेल्या पोलिसांच्या सुरक्षा बंदोबस्तात कोल्हापूर पोलीस दलात काम करणारा माझा कोल्हापूरच्या तालमीतील मित्र श्री. शहाजी पाटील अचानक समोर आला. शहाजी दिसताच ताफा थांबवत त्याची भेट घेतली आणि संवाद साधला. इतक्या वर्षांनी अचानकपणे झालेली ही भेट सुखद धक्का देणारी ठरली. इतकंच नाही तर त्याला पाहाताक्षणी तालमीत असतानाच्या आठवणींचा पट क्षणार्धात डोळ्यासमोर उभा राहीला.
Murlidhar Mohol125,083 次观看 • 2 年前

मुठा-मुठा नद्यांचं पुनरुज्जीवन आणि नदीकाठ प्रकल्पामुळे या परिसराचं केवळ सौंदर्यच बहणार नाही, तर हा परिसर पर्यटनाचा मुख्य केंद्रबिंदू असणार आहे. #पुण्याचे_प्रगतिपर्व #PunekarWithBJP #ViksitPune #BJP4PMC Narendra Modi PMO India Amit Shah Jagat Prakash Nadda Nitin Nabin B L Santhosh BJP Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र
Murlidhar Mohol52,302 次观看 • 9 个月前

मा. शरद पवार यांनी उल्लेख केलेलं मा. अमितजी शाह यांच्या विरोधातील प्रकरण व्यापक राजकीय षड्यंत्राचा भाग होतं. मा. अमितभाईंच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब करून सुप्रीम कोर्टाने ‘दूध का दूध, पानी का पानी’ केलंच. त्यामुळे मा. अमितभाईंविरोधात रचलेल्या या खोट्या राजकीय षड्यंत्राचा पवारसाहेबांनी उल्लेख करायचं काही कारण नव्हतं. केंद्रीय गृहमंत्र्यांवर बोलण्याऐवजी राज्यात त्यांनीच केलेल्या मविआ काळातील गृहमंत्र्यांनी काय केलं होतं? याचा विचार करून बोलायला हवं होतं. त्यांचेच गृहमंत्री जेलवारी करून आलेत. १०० कोटींच्या खंडणीवसुलीसारखा गंभीर आरोप तुमच्या गृहमंत्र्यांवर आहे, याचं विस्मरण बहुतेक पवार साहेबांना पडलेला दिसतोय. Amit Shah Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र
Murlidhar Mohol78,326 次观看 • 2 年前

