
Prashant Dhumal
@prash_dhumal • 34,566 subscribers
शांत l मटणप्रेमी l साहेबप्रेमी l फार्मासिस्ट l महाराष्ट्रवादी l नगरी
Videos

बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील धर्मापुरी येथे सी.सी.टीव्ही कॅमेरे बंद करून बोगस मतदान केले जात आहे. अधिकारी चक्क CCTV चे कनेक्शन कट करुन बोगस मतदार करायला दबावापोटी मदत करत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हा प्रकार थांबवण्यासाठी मतदान केंद्रावर गेले असता मुंडे समर्थकांकडून उमेदवारालाच दमदाटी केली. ChiefElectoralOffice
Prashant Dhumal98,729 次观看 • 1 年前

बीडमध्ये पराभव झाल्याने पंकजाताईंचे कार्यकर्ते क्षुल्लक कारणांवरून शहरे बंद करत आहेत आणि प्रक्षोभक भाषणे देत आहेत. बीड पोलीस प्रशासन अशा बंदला परवानगी कशी देत आहे? शिरूर कासार, बीडमधील हे विखारी भाषण ऐका. कोणी जर पंकजा ताईबद्दल आक्षेपार्ह काही बोलत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा ना. मोर्चे काढून अशी भाषा वापरता? अशा विकृतांवर कारवाई करून बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवावा. बीड पोलीस - BEED POLICE Dhananjay Munde महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
Prashant Dhumal108,610 次观看 • 2 年前
没有更多内容可加载
