Loading video...

Video Failed to Load

Go Home

महाराष्ट्र आता गप्प नाही बसणार!🎷

112,589 views • 1 year ago •via X (Twitter)

10 Comments

Timeless Wisdom's profile picture
Timeless Wisdom1 year ago

😆 मस्त ऍड बनलीय

Sagar Jadhav's profile picture
Sagar Jadhav1 year ago

खोट्या बातम्या पसरवू नका... हे पहा

देवाभाऊ समर्थक's profile picture
देवाभाऊ समर्थक1 year ago

आम्हाला पण अशीच जाहिरात करायची आहे पण पवार साहेबांसारखा माणूस मिळत नाहीये बाकीचे परत कुठे काम मिळणार नाही म्हणून तयार नाहीत 🙂🙂

Abhijit Patil's profile picture
Abhijit Patil1 year ago

या मध्ये हत्ती, झाडे आणि बिबटे पण टाकायला हवेत जे गुजरात ला घेऊन गेलेत किंवा अजून एक जाहिरात बनवा @AUThackeray

मराठा King's profile picture
मराठा King1 year ago

दाऊद बरोबर संबंद तेवणारे शरद मराठी माणसाला मान्य नाही।

SANDEEP KUMAR's profile picture
SANDEEP KUMAR1 year ago

मग गुजरात पाचव्या आणि महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर का?

Nilesh Nachan's profile picture
Nilesh Nachan1 year ago

मविवा ला सत्ता दिली तर ज्या रास्तावर बस दाखीवली आहे , तो रस्ता पन दिसनार नाही , मेट्रो तर नाहीच . कांग्रेस च्या काळात एक तरी मोठा प्रोजेक्ट पूर्ण झाला का ?

मराठी__शाळा..'s profile picture
मराठी__शाळा..1 year ago

महाराष्ट्रधर्म..

Abhi N's profile picture
Abhi N1 year ago

Okay baramati ke wafadar bhad way 🤡🤣

Sandeep Udmale's profile picture
Sandeep Udmale1 year ago

खूपच छान 🌋🌋

Related Videos

महाराष्ट्र आता थांबणार नाही... सोबत राहू एकदिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... जलयुक्त शिवार देईल नवजीवन, नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही... पाणंद रस्त्यांनी जोडू शेतशिवार आनंदाचा शिधा देईल आधार उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेकी कधी दुःखी होणार नाही अन् महाराष्ट्र आता थांबणार नाही... असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मानसन्मान घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही... (विधानसभा, नागपूर | दि. 19 डिसेंबर 2024) #Maharashtra #Nagpur #ViksitMaharashtra

Devendra Fadnavis

18,833 views • 1 year ago