
प्रवीण ✍️❤️
@pravin__writes • 1,947 subscribers
मरहट्टा 🚩🚩 YouTube - https://t.co/82vASPk4gx
Videos
0:41
Sensitive content
This media may contain sensitive content.

सगळा गाव रडतोय, सुनील 12 तारखेला गावी येऊन त्याच्या 5 महिन्यांचा मुलाला पहिल्यांदा बघणार होता पण त्याची सुट्टी 8 दिवसांसाठी रद्द झाली आणि 13 मार्च रोजी बर्फ बाजूला सारत असताना सुनीलचे jcb खोल दरीत कोसळले. बाप लेकाची भेट देवाने घडवलीच नाही. शहीद सुनील गुजर अमर रहे 🇮🇳🇮🇳
प्रवीण ✍️❤️48,691 Aufrufe • vor 1 Jahr

राहुल गांधी 🔥🔥 आम्हाला असाच शिकलेला माणूस ह्या देशाचा पंतप्रधान म्हणून हवा आहे..
प्रवीण ✍️❤️10,219 Aufrufe • vor 4 Monaten

आज भारतभुचा एक पुत्र आपल्या पाच महिन्याच्या मुलाची पहिली भेट अपूर्ण सोडून देशसेवा बजावत असताना शहीद झाला पण मराठीतील एकही चॅनेलला बातमी बनवावी वाटली नाही. @News18lokmat ZEE २४ तास TV9 Marathi ABP माझा बिनकामाच्या बातम्या तासंतास दाखवता पण एक शहीदाची बातमी दाखवली नाहीत.
प्रवीण ✍️❤️22,824 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar