
प्रिन्स शामकुळे
@PrinceShamkule • 3,667 subscribers
Ambedkarite | Entrepreneur | #VBAForIndia 🇮🇳|Founder Buddhist Entrepreneurs & Social Alliance {BESA} । firstly & Lastly Only Indian
Videos

“गांडित दम नाही” हे का बोलले ॲड.बाळासाहेब आंबेडकर 🔥 माझ्या सारखा पंतप्रधान असता तर ट्रम्प ला सांगितले असते 100% काय 200% टेरिफ लाव भारत अमेरिकेवर डिपेंड नाही . RSS व इथला सवर्ण अमेरिकेवर डिपेंड आहे. भारत इराण सोबत ऊभा आहे हे सांगन्यासाठी 1 ॲाक्टोबर ला मुंबईत मोर्चा ✊ #PrakashAmbedkar #Mumbai #IranWar #OilPrices #Infletion #India 🇮🇳 #VBAForIndia #MaharashtraPolitics #MaharashtraNews #BreakingNews
प्रिन्स शामकुळे30,594 次观看 • 1 个月前

1 दिवस बाकी ‼️ सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी वळवले SC चे 3594.03 कोटी, ST चे 1007.10 कोटी रुपये एकूण ₹ 4601.13 कोटी रुपये संबंधित विभागांना परत करा ! आठ दिवसात निधी परत केला नाही, तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ आणि आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या घरावर SC, ST समूह मोर्चा काढेल. Ramdas Athawale #SCSTFund #लाडकी_बहीण_योजना
प्रिन्स शामकुळे12,916 次观看 • 2 个月前

ॲड .बाळासाहेब आंबेडकर यांचा मुख्यमंत्र्याना इतिहास वाचन्याचा सल्ला . शिवाजी महाराज शिवाजी महाराज होते , टिपु सुलतान टिपु सुलतान होते दोघे ही ब्रिटिशां विरोधात लढत होते. त्याच वेळेस पेशवाई ( नाना फडनविस) ब्रिटिशां सोबत तह करित होता मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे त्याच्यां आर एस एस मधिल कार्यकर्त्यानी लिहिलेला इतिहास वाचल्यास ते या वर काही उत्तर देतिल असे वाटत नाही . Prakash Ambedkar Devendra Fadnavis Harshwardhan Sapkal #VBAForIndia #Congress #BJP
प्रिन्स शामकुळे34,043 次观看 • 8 个月前

आर्थिक आधार पर आरक्षण देने का ज्ञान सिर्फ एक फार्मुले से आ नही सकता उसके कई फार्मुले है . सुप्रिया शरद पवार - 10 एकड मे 113 करोड के बैगन का उत्पादन कर बेचने का ताजा मामला तो आप लोगो को याद होगा ही . पर मै आप को 20 साल पिछे ले चलता हु लवासा मे अब नये लोगो को तो शायद पता ना हो पर यहा अदिवासियो की जमिन हडपने का आरोप पवार परिवार पर तो था ही पर इस लावासा मे दिदी के परिवार पर एक और बहुत बडा कारनामा करनेका आरोप था वो है 10 हजार करोड का लावासा घोटाला ये तो महज एक आकडा है जानकार तो तब लाखो करोड का घोटाला बताया करते थे . यही है इनका आर्थिक आरक्षण . #सुप्रियासुले_माफी_मांगो #Reservation
प्रिन्स शामकुळे13,089 次观看 • 1 年前
没有更多内容可加载