Загрузка видео...
Не удалось загрузить видео
पुणे तिथे काय उणे ..😃 #पुणेकर
35,417 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 28

पुणेकरांनी पहिल्यांदा ट्राफिक मध्ये योग्य काम केलं. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की सूर्य मावळल्यानंतर सायरन वाजवायचा नाही तरी मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत तेच कायदा मोडत आहेत. 🤦♂️

काहीही चुकीच नाही. मुख्यमंत्री ने रात्री 11 नंतर करावा प्रवास. Peak hours मध्ये याच्या गाड्यांच्या ताफ्यासाठी थांबायला लोकं काही रिकामचोट नाहीत.

अगदी अशीच परिस्थिती आता सांताक्रूझ पश्चिम येथे आहे, मुख्यमंत्री आता तिथे गरबा बघायला आले आहेत, राज्यात परिस्थिती काय मग ह्या बीजेपीवाल्यानी गरीब्यासाठी जेवढा पैसा लावला तो पैसा त्या आमच्या शेतकऱ्यांना द्यायला काय जात ह्यांचं? पण ह्यांना दुसऱ्यांच्या घरत वाकून बघायला आवडतं

We have different vibes . Koi bhi ho fir 🤣🤣

@libelousnine 😃😃😂

Actually घर का भी नहीं है

नकली गांधी परिवाराचे चाटूकार व ठाकरे परिवाराचे परिवारी हुजरे कोणत्या व कसल्या गोष्टीत आनंद मानतील हे सांगता येत नाही! फडणवीस सरकारने चमचे, चाटूकार व हुज-यांना अशी संधी वारंवार द्यावी!

Ashich hyanchi gairsoy keli pahije

Who gave vote them so that they can chose leader to rule?? We, the People, don't forget constitutional structure. That is the other thing that they moulded rules in favour of them.

Master stroke by minde and power

What I see here is commoners frustrated with traffic. What you saw is that stupid Pune stereotype repeated zillion times by stupid Marathi showbiz industry

Ho ... बरोबर आहे पण ड्यूटी वरचे बिचारे पोलीस निलंबित होणार आता...त्यांची काय चुकी....

चौका चौकात हया सरकारातील सगळ्यांची नाचक्की झाली पाहिजे.

People from other places must learn to stop this BJP/NDA VIP Culture now!!! #VoteChorGaddiChhod not happening anytime soon???

🤣😛🤣😂🫡🫡🫡

😀 😀 😀

Good

#pfffa

Best treatment. Best.

Fantastic #puneikars ..You guys have excercised people's right to Movement which was restricted by the so called VIP movement blockade.

@nachiket1982 hope u already have this video.

Asach public udli pahije cm var 😂😂

🤣🤣🤣

Pune Pune😊

mh-12 wale nitin gadakari ko ❤️de pe rakhte

Lode lag gaye😂😂

This is how it should be. Once in a while politicians need to see what commoners face. It should be constitutionally mandatory for all MLAs and MPs to drive using 2 wheeler one hour per week.

पुणे तिथे काय उणे
