
Ramraje Shinde
@ramraje_shinde • 32,417 subscribers
Political Editor, NDTV 🇮🇳 शहर के अंधेरे को इक चराग़ काफ़ी है, सौ चराग़ जलते हैं इक चराग़ जलने से!
Shorts
Videos

ममता बॅनर्जी की रिलेटीव काजोरी बॅनर्जी भवानीपूर काउंटिंग सेंटर पर आई थी लेकीन तभी बीजेपी कार्यकर्ता ने उनके सामने जय श्री राम के नारे भी लगाए ! साथ ही चोर भाई चोर की घोषणाएं दी गई ! काजोरी बॅनर्जी काउंटिंग सेंटर के सामने से सुरक्षित बाहर निकाला गया ! #tmc #bjp #mamatabanerjee
Ramraje Shinde468,174 просмотров • 4 месяцев назад

पत्रकार परिषदेत ठाकरेंच्या खासदारांचे डोळे पाणावले… संजय राऊत यांनी राजाभाऊ वाजे यांचं नाव घेताच वाजे यांच्या डोळ्यात पाणी आलं.
Ramraje Shinde117,834 просмотров • 2 месяцев назад

CM देवेंद्र फडणवीस: “मला आनंद आहे की उद्धवजींना अखेर राम आठवले. आमची अपेक्षा एवढीच होती की त्यांना राम आठवले पाहीजे. त्यांनी रामाचा मार्ग सोडला त्यामुळेच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. त्यांनी आजच नाही तर रोज एकदा 'राम रक्षा' म्हणावी, अशी माझी अपेक्षा आहे." #DevendraFadnavis
Ramraje Shinde34,551 просмотров • 2 месяцев назад

ब्रेकिंगः #NCP अजितदादा गटाचे ८० टक्के आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं आहेत. 🔗NCP अजित पवार गटाचे आमदार हिरामण खोसकर यांचा दावा 🔗मंगळवारी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन विलीनीकरण करण्याबाबत सांगणार 🔗आम्हाला सांभाळणार नेता पाहीजे. 🔗जयंत पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख यांना पक्षात घ्यायला पाहीजे. ते अनुभवी नेते आहेत. 🔗सुनेत्रा पवार आमच्या नेत्या आहेत पण जयंत पाटील सारखे अनुभवी नेते पक्षात असायला पाहीजेत. #ncp #AjitPawar #sharadpawar
Ramraje Shinde49,255 просмотров • 6 месяцев назад

Breaking : उद्धव ठाकरे गटाकडून महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा प्रियांका चतुर्वेदी नंतर किशोरी पेडणेकर यांनीही केले समर्थन चित्रा वाघ यांनी किशोरी पेडणेकर यांची घेतली भेट किशोरी पेडणेकरांनी नारी वंदन विधेयक ला दिला पाठिंबा मिस्ड कॉल देऊन महिला आरक्षणचं केलं समर्थन #NariVandanBill #PMModi Chitra Kishor Wagh Devendra Fadnavis #UddhavThackeray
Ramraje Shinde27,694 просмотров • 4 месяцев назад

मराठी भाषेचं सौंदर्य अटकेपार पोहोचवणा-या नेत्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !
Ramraje Shinde142,614 просмотров • 3 лет назад

अमित शाह शुभेंदू अधिकारी के साथ दक्षिणेश्वर काली मंदिर पहुंचे ! #kalimata #amitshah
Ramraje Shinde20,145 просмотров • 4 месяцев назад
Больше нет контента для загрузки