Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

मोठी बातमी : राज्यात राजकीय भूकंप ?

102,285 просмотров • 3 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

Anti Narcotics Task Force (ANTF) has been established in Maharashtra. अँटीनार्कोटिक्स टास्कफोर्स (ANTF) राज्यात स्थापन करण्यात आला आहे. राज्यात बंद कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करतो आहोत. गुप्तचर माहितीची देवाणघेवाण प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. ललित पाटील प्रकरणात 4 पोलिस बडतर्फ करण्यात आले आहे. ललित पाटीलला प्रथम अटक झाली, तेव्हा त्याची पोलिस कोठडीच घेतली नाही. त्यामुळे कृष्णप्रकाश यांनी एप्रिल 2021 मध्ये हायकोर्टात जाण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली, पण तत्कालिन राज्य सरकारने ती दिलीच नाही. ललित हा उबाठा गटाचा शिवसेनाप्रमुख होता. पण मी याला कधीच राजकीय रंग दिला नाही, कारण अशा प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई हे त्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे. व्यसनमुक्तीसाठी मोठी यंत्रणा उभारण्याचे काम सुद्धा सोबतच हाती घेण्यात येईल. (विधानसभा । शुक्रवार, दि. 15 डिसेंबर 2023) #Maharashtra #Nagpur #WinterSession2023 #Adhiveshan #ANTF

Devendra Fadnavis

20,733 просмотров • 2 лет назад