Ramraje Shinde's banner
Ramraje Shinde's profile picture

Ramraje Shinde

@ramraje_shinde • 32,556 subscribers

Political Editor, NDTV 🇮🇳 शहर के अंधेरे को इक चराग़ काफ़ी है, सौ चराग़ जलते हैं इक चराग़ जलने से!

Shorts

उद्धव ठाकरे यांना मोठा झटका शिवसेना उबाठाच्या बैठकीला लोकसभेचे फक्त ३ खासदार उपस्थित. अद्याप ६ खासदार गैरहजर

उद्धव ठाकरे यांना मोठा झटका शिवसेना उबाठाच्या बैठकीला लोकसभेचे फक्त ३ खासदार उपस्थित. अद्याप ६ खासदार गैरहजर

54,413 views

BREAKING : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मोटेगावकर याला सीबीआयने दिल्लीच्या राऊज अ‍ॅव्हेन्यू कोर्टात हजर केले. CBI चे म्हणणे आहे की मोटेगांवकर यांच्या मोबाईल मधून प्रश्नपत्रिका मिळाली आहे.

BREAKING : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मोटेगावकर याला सीबीआयने दिल्लीच्या राऊज अ‍ॅव्हेन्यू कोर्टात हजर केले. CBI चे म्हणणे आहे की मोटेगांवकर यांच्या मोबाईल मधून प्रश्नपत्रिका मिळाली आहे.

43,116 views

ब्रेकींगः कांग्रेस नेते बाळासाहेब थोरात शरद पवार यांच्या भेटीला शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांची बैठक सुरू दिल्लीतील ६ जनपथ येथे सुरू बैठक ईव्हीएम आणि राज्यातील कांग्रेसची भूमिका यावर चर्चा सुरू असल्याची माहिती

41,482 views

Breaking: सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार मुंबईकडे रवाना

Breaking: सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार मुंबईकडे रवाना

17,797 views

लहान मुलाला शाळेत सोडायला जात असताना कुत्रा मागे लागला अन् …

लहान मुलाला शाळेत सोडायला जात असताना कुत्रा मागे लागला अन् …

10,739 views

Videos

ramraje_shinde's profile picture

Big Breaking: 2029 ला महाराष्ट्रात लोकसभेच्या ७२ जागा तर विधानसभेच्या ४३२ जागा होणार - केंद्र सरकार या अधिवेशनात महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती आणू शकते. - लोकसभेतील सदस्यांची संख्या ८१६ पर्यंत वाढू शकते. - यामुळे महिला खासदारांसाठी राखीव असलेल्या जागांची एकूण संख्या २७३ होईल. - जागावाटप निश्चित करण्यासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेतला जाऊ शकतो. - गृहमंत्री अमित शाह यांनी आज अनेक प्रादेशिक पक्षांसोबत बैठक घेतली. - राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बीजेडी, शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत बैठका झाल्या. - काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससारख्या पक्षांच्या नेत्यांसोबत अद्याप बैठका झालेल्या नाहीत. - विधेयकावर एकमत घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. #WomenReservationBill #AmitShah #PMModi #RahulGandhi

Ramraje Shinde

38,722 views • 7 months ago