
Shivsena UBT Communication
@ShivsenaUBTComm • 242,795 subscribers
Official Account of the Communication Cell at the ShivSena Bhavan. Press Releases | Live Updates
Shorts
Videos

खासदारांचं निधीचं कारण, पण सत्ताधारी मतदारांचं नुकसान करतायत का?
Shivsena UBT Communication12,426 views • 18 days ago

मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजेत! - मनोज जरांगे पाटील
Shivsena UBT Communication41,064 views • 6 months ago

पनवेलजवळील ढाबे बार दिवसा बंद असतात, पण रात्री मुख्य हायवे जवळच दोन्ही बाजूला लखलखाट, आवाज, सगळं पब्लिक रस्त्यावर कुठल्या प्रकारचा ऑर्केस्ट्रा बघायला येत? इथे लेडीज बार, डान्स बारच चालतात. ह्यावर बंदी आणण्यासाठी कठोर कारवाई करावी. - भास्कर जाधव, आमदार Bhaskar Jadhav
Shivsena UBT Communication22,869 views • 4 months ago

नसरापूर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी राजकारण करू नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावरून आता शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ह्यांनी खबरदार फडणवीसांना प्रश्न विचाराल तर, राजकारण करू नका, असं म्हणत जोरदार टोला लगावला आहे. SushmaTai Andhare
Shivsena UBT Communication10,489 views • 2 months ago

भारत-पाकिस्तान सामना, मुंबईत ठाकरे गटाचं बॅटने टीव्ही फोडून आंदोलन!
Shivsena UBT Communication22,324 views • 10 months ago

महाराष्ट्र द्वेष असणाऱ्या निशिकांत दुबे ह्यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट का दिली गेली? फॉरेस्टच्या जमिनीवर हेलिकॉप्टर लँडिंगची परमिशन कशी दिली? हेलिपॅडवर गाड्या कोणाच्या होत्या? शासनाने ह्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारून निवेदन करावे. - सचिन अहिर, आमदार Sachin Ahir
Shivsena UBT Communication10,762 views • 3 months ago