
शुभम कराड
@shubham_9909 • 5,080 subscribers
Political enthusiast |Supporter of BJP's vision for New India | inspired by Devendra Fadnavis'Leadership🪷| Believer in governance,growth & grassroots Change🪷✨
Shorts
Videos

MH 12 YJ 3333… Maharashtra’s CM Devendra Fadnavis doesn’t demand that traffic be stopped for him,so who exactly is this VIP? There is no one even visible inside this vehicle,yet police personnel were seen stopping traffic for it. Whoever this vehicle belongs to,one can only feel sorry for such VIP culture. Is this really the Maharashtra we want where an empty car gets more importance than an ordinary citizen? Does a poor common man have no value in this state?
शुभम कराड438,966 Aufrufe • vor 16 Tagen

कालपर्यंत मनोज जरांगे यांची प्रकृती चांगली होती,काल मनोज जरांगे ठळक बोलत होते,डाव टाकत होते. आणि आज मनोज जरांगे यांची प्रकृती गंभीर झाली आहे,त्यांना सरकारने जालना बाहेर येऊ न देता त्यांना दवाखान्यात दाखल केले पाहिजे. अशी प्रकृती असताना ते कसे खिंड लढवणार,कदाचित त्यांनी थांबले पाहिजे. Devendra Fadnavis
शुभम कराड32,531 Aufrufe • vor 3 Tagen

राज ठाकरे यांच्या भाषेच्या राजकारणाला कडक उत्तर दिले आहे🔥. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक भारतीय भाषेचा आदर करतो असे स्पष्ट केले. “मराठी माझी आई आहे,तर इतर भाषा माझ्या मावश्या आहेत,”असे सांगत त्यांनी अधोरेखित केले की,आपल्या मातृभाषेवर प्रेम करणे म्हणजे इतर भाषांचा अनादर करणे नव्हे. Devendra Fadnavis
शुभम कराड27,571 Aufrufe • vor 3 Tagen

Maharashtra without Congress and Sharad Pawar..❤️ 📍Navi Mumbai Airport (MH)
शुभम कराड100,968 Aufrufe • vor 29 Tagen

Devendra Fadnavis has made it clear that anyone is free to hold a protest after obtaining the necessary permission and no one will oppose a lawful democratic demonstration. However,if some people deliberately stand in front of police vehicles and obstruct law enforcement,that is not acceptable. The Ladki Bahin deserve respect at all times but such conduct cannot be justified. Devendra Fadnavis
शुभम कराड182,534 Aufrufe • vor 1 Monat

जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत एक देशद्रोही फिरतोय जो पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो. एवढेच काय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करतो एवढेच काय त्याच्यावर FIR सुद्धा झाली आहे. पाकिस्तान प्रेमी आणि महाराजांचा अपमान करणारे लोक जितेंद्र आव्हाड यांना का लागत असतील ? Dr.Jitendra Awhad
शुभम कराड25,793 Aufrufe • vor 8 Tagen

दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी एका पोलिसांची गाडी अडवणाऱ्या मुलीचा सत्कार केला. पण कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सुवर्ण पदक जिंकलेले दिलीप गावित आणि त्यांचे कोच वैजनाथ काळे यांना २.५ ते ३ तास बाहेर लटकळत ठेवले. भेटायचे म्हणते तर बोलावता कशाला म्हणून चिडून निघून गेले,ज्यांनी देशासाठी सुवर्ण पदक जिंकले त्यांचा हा अपमान.राज साहेब हे तुमच्याकडून झाले आणि तुम्ही महाराष्ट्राच्या पोरांसाठी गोष्टी करता हे अत्यंत वेदनादायी आहे. Raj Thackeray Devendra Fadnavis
शुभम कराड122,409 Aufrufe • vor 1 Monat

इतक्या खालच्या पातळीवर जाणार आहात का ? ज्याने मराठा समाजासाठी एवढे केले त्याचा फोटो तिरडीवर लावत आहात ?😭 लाज कशी वाटत नाही लोकांना ? एखाद्या मराठा मुख्यमंत्र्यांचा का लावला नाही असा फोटो ? त्याची बायको मागितली,त्याला आय माय शिव्या दिल्या आणि आता हे 😭🥺🥺 एखाद्याच्या मरणाची वाट बघत आहे का माझा महाराष्ट्र ? मनोज जरांगे आवरा हे ? कुठे जात आहोत आपण याचा विचार करा ? Radhakrishna Vikhe Patil Chandrashekhar Bawankule Devendra Fadnavis
शुभम कराड22,193 Aufrufe • vor 8 Tagen

बापटांची मराठी ट्रेन्डिंग वर आहे आणि मराठीच्या शुद्धेतेचा नमुना आपल्याला त्यांच्या बोलण्यातून पहायला मिळतो,मला सुद्धा ट्यूशन घ्यावी लागेल – देवाभाऊ. आपण विचार मांडताना सुद्धा सगळ्यांना सर्वसमावेशक मांडले पाहिजे ज्याने इतरांना त्याचा त्रास होणार नाही. बापट नाही तर अशी शुद्ध मराठी जो कोणी बोलतो त्याचे ऐकून आनंदच वाटतो. Devendra Fadnavis
शुभम कराड31,441 Aufrufe • vor 14 Tagen

|| देवा माझा पाठीराखा 🙏❤️|| उद्याची आषाढी, माझा विठुराया मला आजचं पावला.... डोळ्यात आनंदाश्रु आहेत. ट्विटरच्या या अथांग आभासी विश्वात आज जेव्हा ‘Follows You’ ही चिमुकली अक्षरे तुमच्या नावापुढे झळकली, तेव्हा मन अगदी भरून आले! तो केवळ एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचा ‘फॉलोबॅक’ नाही, तर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या निष्ठेला तुम्ही दिलेली ती एक अनमोल पावती आहे. आपल्यासारख्या उत्तुंग आणि अष्टपैलू नेतृत्वाने, ज्यांच्या खांद्यावर अखंड महाराष्ट्राच्या ध्येय-धोरणांची धुरा आहे, त्यांनी माझ्यासारख्या लहानाकडे लक्ष देऊन जोडलेला हा स्नेहाचा धागा अत्यंत भावूक करणारा आहे. शब्दांच्या पलीकडचा हा आनंद आणि ही दातृत्वाची भावना खरोखरच अप्रतिम आहे. तुमचे हे आपुलकीचे पाऊल मला सदैव प्रेरीत करत राहील. धन्यवाद देवाभाऊ 🙏
शुभम कराड115,037 Aufrufe • vor 1 Monat

Not Abhijeet Dipke,but at least a CJP member visited a PM SHRI school and showed people that the Devabhau government is working on them.This is one such example. This school is in Chandkhed, Maval Taluka,where all the basic facilities have been provided for the students. And in the next few months, around 4800 more schools will be developed like this. This is how Maharashtra is changing at the ground level. yes,there are some shortcomings,but the Devabhau government is working on them. Thank you Ajinkya ❤️ Devendra Fadnavis
शुभम कराड58,093 Aufrufe • vor 29 Tagen

जयंत पाटील यांच्या सारखा मोठा नेता जर हॉटेलची उद्घाटन करायला जात असतील तर काय बोलायचे आहे. मग आमचे खासदार ओमदादा काय वेगळे करतात ते सुद्धा उद्घाटन,लग्न हेच तर करतात. JP आवरा हे,राज्यात मोठी नेते बोटावर मोजण्या इतके आहेत,त्यात तुमचे नाव आहे,ते नाव नक्की सांभाळा. Jayant Patil- जयंत पाटील
शुभम कराड42,776 Aufrufe • vor 23 Tagen

सिलॅबस च्या बाहेरचा प्रश्न आला आणि आपण फक्त स्टंट करायला गेलो की मग हा घोळ होऊन बसतो. आणि तो IT इंजिनीयर सुद्धा कोणासमोर मांडत आहेत त्याची चूक आहे खरी तर. जिथे जिथे हे आहेत तिथे तिथे काहीही विकासाची कामं करू शकले नाहीत या इतिहास आहे.कायम भावनिक शिवसैनिक केला आणि निवडून आले. Aaditya Thackeray
शुभम कराड19,816 Aufrufe • vor 11 Tagen

जो स्वतःचे लिहून आणलेले भाषण विसरतो तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढायला धावतो या पेक्षा आपले हसू करून घेण्याचे दुसरे कोणते उदाहरण नाही.🤣🤣 मराठीचे राजकारण करणाऱ्यांनी “घ्यावे आपल्या नातवाचे बाल मोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळांमध्ये घेऊन दाखवा”– Ameet Satam Amit Thackeray Raj Thackeray Devendra Fadnavis
शुभम कराड25,649 Aufrufe • vor 16 Tagen

अनेक लोक बालबुद्धीने विचारतात की ३४००० कोटी एवढे कुंभमेळ्यासाठी कशा साठी खर्च करतात,त्यांना हे लक्षात येत नाही की ९० ते ९३% पैसा पायाभूत सुविधावर खर्च केला जात आहे – देवाभाऊ. हे ३४००० कोटी फक्त साधू संतावर नाही तर नाशिक मधील लोकांसाठी खर्च होत आहेत. ही आता झालेली काम तशीच राहणार आहेत. Devendra Fadnavis
शुभम कराड21,664 Aufrufe • vor 16 Tagen

वेळोवेळी हे माझे tweet सत्य होताना दिसत आहे,१० मिनिटापूर्वी सुषमा अंधारे यांनी सचिन अहिर यांना फोनवरून बोलल्या होत्या म्हण त्या. तुम्ही व्हा पुढे मी कडी कोंडा लावून येते पक्षाला असे तर बोलल्या नाहीत ना सुषमा ताई 🤣🤣. फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पक्षात राहणार. Office of Uddhav Thackeray Devendra Fadnavis
शुभम कराड91,216 Aufrufe • vor 2 Monaten

उद्धव ठाकरेंच्या नीच राजकारणाचा कंटाळा आला होता,उद्धव ठाकरे हा माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे,हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही – राज ठाकरे. काल भास्कर जाधव विधानसभेत राज ठाकरे हे बोलले ते बोलले म्हणून अतुल भातखळकर यांना हिणवत होते. राज ठाकरे तर हे पण बोलले आहेत आणि जेवढे राज ठाकरे बोलले तेव्हढे तर कोणी बोलले नसेल उद्धव ठाकरेंना. Bhaskar Jadhav Atul Bhatkhalkar Office of Uddhav Thackeray Raj Thackeray Devendra Fadnavis
शुभम कराड76,706 Aufrufe • vor 2 Monaten

भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर युएईमध्ये गाडी चालवता येत नाही पण नीलेश लंके याच्याकडे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट असेल. पण जर नसेल तर तिथल्या पोलिसांनी पकडले तर झाली का नाही बदनामी,कायदा तोडून गाडी चालवत आहेत म्हणून. आणि हे सगळे कार्यकर्त्यांच्या पैशावर चालू आहे पण सोबत एक पण कार्यकर्ता नाही.
शुभम कराड87,924 Aufrufe • vor 2 Monaten

मुंबई पुणे महामार्गावर जवळपास १०० टन मलबा पडला आहे त्यामधील ७० टन मलबा हटवला आहे आणि पुढच्या दीड तासात सगळा हटवला जाईल. मुंबई कडून पुण्याकडे जाण्यासाठी आता ३ लेन तर पुण्याकडून मुंबईकडे १ लेन चालू आहे. मंत्री शिवेंद्रराजे तिथे आहेत आणि लवकरच सगळे ठीक होईल आणि देवाभाऊ सरकार प्रत्येक नागरिकासाठी उभे आहे. Devendra Fadnavis
शुभम कराड76,560 Aufrufe • vor 2 Monaten

