
शुभम कराड
@shubham_9909 • 5,190 subscribers
Political enthusiast |Supporter of BJP's vision for New India | inspired by Devendra Fadnavis'Leadership🪷| Believer in governance,growth & grassroots Change🪷✨
Shorts
Videos

MH 12 YJ 3333… Maharashtra’s CM Devendra Fadnavis doesn’t demand that traffic be stopped for him,so who exactly is this VIP? There is no one even visible inside this vehicle,yet police personnel were seen stopping traffic for it. Whoever this vehicle belongs to,one can only feel sorry for such VIP culture. Is this really the Maharashtra we want where an empty car gets more importance than an ordinary citizen? Does a poor common man have no value in this state?
शुभम कराड439,793 görüntüleme • 2 ay önce

उद्धव ठाकरेंच्या नीच राजकारणाचा कंटाळा आला होता,उद्धव ठाकरे हा माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे,हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही – राज ठाकरे. या व्हिडिओ मध्ये दिसणारे दोघे जण सोबत येऊन मोर्चा काढणार आहेत म्हण. बघा रे हा व्हिडिओ 🤣,फक्त अस्तित्व वाचवण्याचे काम सुरू आहे यांचे.
शुभम कराड85,234 görüntüleme • 1 ay önce

Devendra Fadnavis has made it clear that anyone is free to hold a protest after obtaining the necessary permission and no one will oppose a lawful democratic demonstration. However,if some people deliberately stand in front of police vehicles and obstruct law enforcement,that is not acceptable. The Ladki Bahin deserve respect at all times but such conduct cannot be justified. Devendra Fadnavis
शुभम कराड182,534 görüntüleme • 3 ay önce

निवडणूक हरतात तेव्हा तुमचा राहुल गांधी शेंबडा सारखा कशाला बोलतो – नितेश राणे. काँग्रेस रस्त्यावरच होती रे बाबा,आता काँग्रेस खड्डयात गेली आहे,नितेश राणे म्हणजे नाद करती काय 🔥🔥. आज सगळी पिलावळ नितेश राणेंच्या मागे लागणार 🤣,गोपीशेठ नंतर दिले धंद्याला लावून काँग्रेसी पिलावळींना. Rahul Gandhi Devendra Fadnavis
शुभम कराड55,516 görüntüleme • 1 ay önce

मला वाटत होते BMC वर भाजपची सत्ता आहे काय की,पण नाही Ritu Tawde तर काँग्रेसच्या महापौर आहेत असे वाटतं. १४ फुटाच्या अवैध झोपडपट्टी हटवायला भाजपाचे नगरसेवक विरोध करत आहे,काय शरमेची बाब आहे आणि खरच अतिक्रमण हटवायचे नाही का ? एक काम नाही पण जो काही निर्णय होतो त्याला विरोध करायला पुढे येणार.
शुभम कराड51,227 görüntüleme • 1 ay önce

दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी एका पोलिसांची गाडी अडवणाऱ्या मुलीचा सत्कार केला. पण कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सुवर्ण पदक जिंकलेले दिलीप गावित आणि त्यांचे कोच वैजनाथ काळे यांना २.५ ते ३ तास बाहेर लटकळत ठेवले. भेटायचे म्हणते तर बोलावता कशाला म्हणून चिडून निघून गेले,ज्यांनी देशासाठी सुवर्ण पदक जिंकले त्यांचा हा अपमान.राज साहेब हे तुमच्याकडून झाले आणि तुम्ही महाराष्ट्राच्या पोरांसाठी गोष्टी करता हे अत्यंत वेदनादायी आहे. Raj Thackeray Devendra Fadnavis
शुभम कराड122,550 görüntüleme • 2 ay önce

Maharashtra without Congress and Sharad Pawar..❤️ 📍Navi Mumbai Airport (MH)
शुभम कराड101,015 görüntüleme • 2 ay önce

काही जण विचारतात मंदिरात जाऊन दान पेटीत पैसे टाकता किंवा मंदिराला पैसे देता त्याचे पुढे काय होते. तर असे काम होते पुढे जाऊन त्या पैशाचे. राज्यातील शेतकरी संकटात असताना अतिवृष्टीच्या वेळी आणि आता सुद्धा मदतीला पुढे आले आहे. शेगाव संस्थान कडून १ कोटी ११ लाखाची शेतकऱ्यांना मदत.🥺🙏 Devendra Fadnavis
शुभम कराड50,468 görüntüleme • 1 ay önce

राज ठाकरेंना कडक उत्तर दिली जात आहेत,डायरेक्ट शिंगावर घ्यायचा कार्यक्रम सुरू कडक 🔥 त्या भाषणात मराठीच्या गौरवाबद्दल अमितभाई जे बोलले ते जर ऐकले असते. पण ते ऐकून न ऐकल्यासारखे करायचे आहे अन् त्याच्यावर बोलले तर तुमची थोबाड काळी होतात कारण तुम्हाला टीका करायला काही राहत नाही– देवाभाऊ.
शुभम कराड63,639 görüntüleme • 1 ay önce

बेट्या तू मुख्यमंत्री देवाभाऊ वर वैयक्तिक जाऊ नको,बाजार उठलं. असेच शरद पवार जातीवर गेले होते आज त्यांचा बाजार उठला आहे,उद्धव ठाकरे आई वडिलांवर गेले होते त्यांचा बाजार उठला आहे. आदित्य ठाकरे मिमिक्री करत होता,त्याचा मागेच बाजार उठवून दिला,बाकी ते पुन्हा येईल च,तर २०२९ ला देवाभाऊ पुन्हा येणार. Abhijeet Dipke Office of Uddhav Thackeray Sharad Pawar Devendra Fadnavis
शुभम कराड42,000 görüntüleme • 1 ay önce

|| देवा माझा पाठीराखा 🙏❤️|| उद्याची आषाढी, माझा विठुराया मला आजचं पावला.... डोळ्यात आनंदाश्रु आहेत. ट्विटरच्या या अथांग आभासी विश्वात आज जेव्हा ‘Follows You’ ही चिमुकली अक्षरे तुमच्या नावापुढे झळकली, तेव्हा मन अगदी भरून आले! तो केवळ एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचा ‘फॉलोबॅक’ नाही, तर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या निष्ठेला तुम्ही दिलेली ती एक अनमोल पावती आहे. आपल्यासारख्या उत्तुंग आणि अष्टपैलू नेतृत्वाने, ज्यांच्या खांद्यावर अखंड महाराष्ट्राच्या ध्येय-धोरणांची धुरा आहे, त्यांनी माझ्यासारख्या लहानाकडे लक्ष देऊन जोडलेला हा स्नेहाचा धागा अत्यंत भावूक करणारा आहे. शब्दांच्या पलीकडचा हा आनंद आणि ही दातृत्वाची भावना खरोखरच अप्रतिम आहे. तुमचे हे आपुलकीचे पाऊल मला सदैव प्रेरीत करत राहील. धन्यवाद देवाभाऊ 🙏
शुभम कराड115,037 görüntüleme • 3 ay önce

Not Abhijeet Dipke,but at least a CJP member visited a PM SHRI school and showed people that the Devabhau government is working on them.This is one such example. This school is in Chandkhed, Maval Taluka,where all the basic facilities have been provided for the students. And in the next few months, around 4800 more schools will be developed like this. This is how Maharashtra is changing at the ground level. yes,there are some shortcomings,but the Devabhau government is working on them. Thank you Ajinkya ❤️ Devendra Fadnavis
शुभम कराड85,692 görüntüleme • 2 ay önce

अमित ठाकरे यांचे हे लॉजिक ऐकून मी नागरिकशास्त्राचे पुस्तक चुलीत घातले. डोंबिवली मनपा मध्ये हे सत्तेत आहेत आणि शहरातील रस्त्यांबद्दल सरकारला आमदार खासदारांना विचारा म्हणत आहेत. शहरातले रस्ते हे नगरसेवक बनवतात,त्यासाठी मनपा स्थापन झाली आहे,जसे राज ठाकरे पत्रकारांना दाबायचा प्रयत्न करतात तसे अमित ठाकरेंकडून पुन्हा बघायला मिळाले. पण शेवटी पत्रकार खमक्या होता. Amit Thackeray
शुभम कराड41,891 görüntüleme • 1 ay önce

उद्धवजी तुम्ही असे बोलून देवेंद्र फडणवीस यांच्या जातीवर गेला आहात ? बाकीच्या नेत्यांना असेल प्रॉब्लेम पण त्यांच्या जातीचा पण तुम्हाला सुद्धा ? आणि साहेब आपला आणि अभ्यासाचा काही संबंध सापडत नाही. ५ ऑक्टोबर का तर समजून घ्या,केंद्र सरकारच्या ‘दुष्काळ व्यवस्थापन नियमावली’ नुसार पिकांचे नेमके किती नुकसान झाले आहे हे मोजण्यासाठी सप्टेंबर अखेरचा किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीचा काळ सर्वात योग्य मानला जातो असे नियम आहेत. आणि हे नियम तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहात त्यांनी केले आहेत,NDRF ची स्थापना कधी झाली ते बघा एकदा. Office of Uddhav Thackeray Devendra Fadnavis
शुभम कराड41,212 görüntüleme • 1 ay önce

वेळोवेळी हे माझे tweet सत्य होताना दिसत आहे,१० मिनिटापूर्वी सुषमा अंधारे यांनी सचिन अहिर यांना फोनवरून बोलल्या होत्या म्हण त्या. तुम्ही व्हा पुढे मी कडी कोंडा लावून येते पक्षाला असे तर बोलल्या नाहीत ना सुषमा ताई 🤣🤣. फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पक्षात राहणार. Office of Uddhav Thackeray Devendra Fadnavis
शुभम कराड91,216 görüntüleme • 4 ay önce

Social मिडिया असता तर शरद पवार एवढे मोठे नेते कधीच झाले नसते. आज जे तुकाराम मुंढे देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत,तसेच शरद पवारांच्या नेतृत्वाखाली अरुण भाटिया FDA आयुक्त होते. अरुण भाटिया यांनी नाशिक मध्ये रेड मारली आणि रेड पूर्ण व्हायच्या अगोदर ५ दिवसात शरद पवारांनी बदलीचा कागद काढला. देशाचे आणि समाजाचे नुकसान करणारा मुख्यमंत्री असे काम करतो. Tukaram Mundhe Sharad Pawar Devendra Fadnavis
शुभम कराड49,642 görüntüleme • 2 ay önce

भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर युएईमध्ये गाडी चालवता येत नाही पण नीलेश लंके याच्याकडे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट असेल. पण जर नसेल तर तिथल्या पोलिसांनी पकडले तर झाली का नाही बदनामी,कायदा तोडून गाडी चालवत आहेत म्हणून. आणि हे सगळे कार्यकर्त्यांच्या पैशावर चालू आहे पण सोबत एक पण कार्यकर्ता नाही.
शुभम कराड87,937 görüntüleme • 4 ay önce

बजाज फिनसर्व्ह कॅम्पसचे आज पुण्यात भूमीपूजन झाले.बजाज फिनसर्व्ह यासाठी ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. यामध्ये २७ मजल्यांचे ३ टॉवर्स बांधले जाणार आहेत,याचे बांधकाम क्षेत्र ६१४३८७ चौमी असेल. यासाठी सरकारकडून वाहतुकीसाठी रस्ते,पूल जे काही असेल ते हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या अगोदर तयार करून दिला जाईल हा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्या कडून दिला आहे. Devendra Fadnavis
शुभम कराड42,437 görüntüleme • 2 ay önce
