शुभम कराड's banner
शुभम कराड's profile picture

शुभम कराड

@shubham_99095,080 subscribers

Political enthusiast |Supporter of BJP's vision for New India | inspired by Devendra Fadnavis'Leadership🪷| Believer in governance,growth & grassroots Change🪷✨

Shorts

महापुरुषांच्या जयंत्या अशा साजऱ्या होत आहेत.पुण्यात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मिरवणुकीतला हा प्रकार. आपली महापुरुष आपल्याकडे पाहून म्हणत असतील,आपण यांच्यासाठी कष्ट केले. अण्णाभाऊ आम्हाला माफ करा,आम्हाला जयंती म्हणजे हेच करण्याची सवय झाली आहे,कर्कश आवाजातला DJ आणि असा नाच.

303,592 次观看

सगळ्यांना वाटत होते ही घाण कमी झाली पाहिजे आणि सगळे बोलत होते हे अश्लील नृत्य बंद व्हावे. त्यावर सरकारने नियमावली जाहीर केली होती पण त्या नियमावलीचे उल्लंघन झाल्यामुळे #राधा_पाटील आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाच्या फेऱ्या मारल्यामुळे तरी अक्कल येईल आणि अश्लील नृत्य बंद होईल. आता गुन्हा दाखल झाला म्हणुन सरकारला शिव्या देऊ नका. नाहीतर काही येतील हिची बाजू घ्यायला.

30,114 次观看

महाराष्ट्रासाठी झटला... बहुजनांसाठी राबला..... म्हणूनच प्रस्थापितांना खुपला......

49,440 次观看

आज राजकुमार कुठल्या तरी कॉलेज मध्ये गेले आणि भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढला. आणि पक्षाचे बोलायचे झाले तर २०२४ ला बिनशर्ट पाठिंबा देणारे भाजपच्या नेत्याचा फोटो काढत आहेत. बाकी प्रोटोकॉल वगैरे गेले तेल लावत,आम्ही ठाकरे आम्ही काहीही करू शकतो ?🤣 Amit Thackeray Raj Thackeray Devendra Fadnavis

36,138 次观看

चाकण MIDC प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप गंभीर रित्या घेतला आहे. यावर ते स्वतः बैठका घेत आहे,MIDC बैठक घेत आहे,जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. आज उदय सामंत चाकण मध्ये आहेत आणि काम सुद्धा सुरू झाले आहे,सगळे प्रश्न सोडवले जात आहेत. Devendra Fadnavis

45,794 次观看

“Is this the Connecting Link ?” I don't have any official information about it at the moment. It looks that way because of the mountain. Devendra Fadnavis

85,032 次观看

आपण समाज म्हणून खूप चुकत आहोत,बारकी लेकरं सुद्धा असा नाच करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजवायचे तर त्या उलट आपली पोर असा नाच करत आहेत. हा मुलगा जे करतोय ते याला तरी कळत असेल का ? पण दोन चार मुली नाचतात तेच बघून हे करत आहेत.

50,779 次观看

कनेक्टिंग लिंक मध्ये तुषार भूमकर यांचा अपघातात मृत्यू झाला. मित्रांनो,गाड्या व्यवस्थित चालवा,ती मशीन आहे तुम्ही जेवढा त्या रेस वर पाय द्याल तेवढी ती पळणार आहे. या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे,जागा नसताना सुद्धा यांना कुठे जायचे होते इतक्या फास्ट.कनेक्टिंग मुळे ३० मिनिट लवकर जातात पण एवढ्या पण फास्ट जाऊ नका की पुन्हा दिसणार नाहीत. भावपुर्ण श्रद्धांजली तुषार 🙏 Devendra Fadnavis

32,063 次观看

धक्क्यांचे दिवस आहेत सध्या – देवेंद्र फडणवीस. मोठं मोठे धक्के उद्धव ठाकरेंना बसायचे आहे अजून,अजून आमदार फोडले जाणार. उद्धव ठाकरेंना आता मनातून वाटत असेल,२०१९ ला देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर आज सगळे ठीक असते. पण उद्धव ठाकरेंना शरद पवारांच्या मांडीला मांडी राजकारण करून देवेंद्र फडणवीस यांना मात द्यायची आहे ना. अन् साहेब आपला पक्ष विलीन करण्याच्या तयारीत आहेत,साहेबाचा नाद जिंदगी बरबाद. Office of Uddhav Thackeray Devendra Fadnavis

43,345 次观看

पुण्यात नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला काळे फासले आणि त्याची जिम्मेदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. तेव्हा याचा निषेध करायला सुप्रिया ताई,रोहित पवार हे कोणीच समोर आले नव्हते. जसे आज तुम्ही वागाल तसे उद्या तुमच्यासोबत होणार आहे हा नियतीचा नियम आहे. Supriya Sule Devendra Fadnavis

51,752 次观看

देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की, तुम्ही रीतसर परवानगी घेऊन आंदोलन करू शकता आणि कोणत्याही आंदोलनासाठी कोणाचाही विरोध असणार नाही. पण जर काही जण पोलिस प्रशासनाच्या गाडीवर असे उभे राहत असतील तर हे सुद्धा मान्य नाही. लाडक्या बहिणींचा कायम सन्मान पण हे स्वीकारर्ह नाही. Devendra Fadnavis

23,848 次观看

अजित पवार कुठे आहेत अजित पवार ,हे बघा दादा स्वताच्या जीवावर जिंकून आणले आहे. अजित दादा तुमच्या वाकड्यात जाऊन तुम्ही रोखू शकले नाहीत ,अजित पवार यांनी आता भंपक धमक्या काय देऊ नये. अजित पवार यांना त्यांच्या मुलाला आणि बायकोला निवडून आणता आले नव्हते हा इतिहास आहे.🤣🤣 #DevaBhauWins Ajit Pawar Mahesh Landge Devendra Fadnavis

58,700 次观看

सांगलीमध्ये पेशवाई जिंकली 🔥🔥 जयंत पाटील आणि विशाल पाटील या मातब्बर नेत्यांना चारी मुंड्या चित केले या गोपीशेठ ने. जयंत पाटील यांनी तर नाद करायचा नाही इथून पुढे गोपीशेठचा,जयंत पाटील यांना देवाभाऊ यांनी सांगली मध्ये तळ ठोकून बसायला लावले पण तरीही सांगली जिंकता आली नाही 🔥🔥 #DevaBhauWins Jayant Patil- जयंत पाटील Gopichand Padalkar Devendra Fadnavis

43,632 次观看

मागच्या वेळी मी राहुल गांधींना Rejected माल बोललो तर पवारांना लय झोंबले,मग राग आला तर आला पवारांना पण पुन्हा एकदा सांगतो राहुल गांधी म्हणजे Rejected Maal आहे.– देवेंद्र फडणवीस पवार साहेब मोठे नेते होतात तुम्ही राज्याचे,कुठेही बोलून कशाला इज्जत कमी करून घेता स्वतःची Sharad Pawar Rahul Gandhi Devendra Fadnavis

24,556 次观看

तुमचे एक मत काय बदल करू शकते बघा,उद्धव ठाकरे कडे २५ वर्ष सत्ता असताना त्यांना कधी अतिक्रमण काढता आले नाही. पवईतील फुकट नगर आणि मिलिंद नगर येथे सुमारे २५० अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. सध्या घटनास्थळी सुमारे १५० पोलीस कर्मचारी,५० महापालिका अधिकारी,२०० हून अधिक कामगार, ७ जेसीबी यंत्रे आणि १० डंपर्स तैनात करण्यात आले आहेत. Ritu Tawde Devendra Fadnavis

21,780 次观看

देवाभाऊ बोलले होते आमच्यावर जर ही निवडणूक थोपवली तर आम्ही पूर्ण ताकदीने लढू. देवाभाऊ आणि सुजय दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि पूर्ण ताकदीने लढून जिंकू सुद्धा. राहुरी मतदारसंघातून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. विजयी भवः Devendra Fadnavis

24,857 次观看

शरद पवारांनी केलेले काम सांगितले तर त्यावर आपण आपले १० चे १०० आमदार करू आणि लोक आपले १०० आमदार निवडून देतील. पवारांना त्यांच्या आतापर्यंतच्या राजकारणात कधी १०० आमदार निवडून आणता आले नाही आणि आता तर अजितदादा सोबत नाहीत. पवार पुण्यासारख्या जागेवर सरेंडर करत आहेत आणि हा मेहबूब १०० आमदार निवडून आणणार. हा स्वतः निवडून आला नाही हे जाऊद्या पण गप्पा मात्र कोटीच्या🤣😭. Sharad Pawar Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील Devendra Fadnavis

10,418 次观看

पनवेल आणि कर्जत दरम्यान २७८२ करोड रुपये खर्च करून नवीन दुहेरी २९ किमी रेल्वे कॉरिडॉरचे काम चालू आहे. यामध्ये ३ बोगदे सर्वात लांब २.६ किमी लांबीचा वावरली बोगदा, ४७ पूल आणि या मार्गावर एकूण ५ पनवेल,चिखले,मोहोपे,चौक,कर्जत हे स्थानक आहेत. काम पूर्ण होत आहे.हा मार्ग पुढच्या महिन्यात प्रवाशांसाठी चालू होईल. Devendra Fadnavis

14,093 次观看

संजय राऊत मोठाड बोलणं बंद करा,मागे २.५ वर्ष तुमच्याकडे सत्ता होती तुम्ही काहीही करू शकले नाहीत उलटे तुमचे २५ वर्ष चालणारे सरकार पाडले 🤣🤣. बड़ी बड़ी बाता और खाए लाता अशी परिस्थिती आहे तुम्ही,दोन हाणा पण बाजीराव म्हणा. तुमचे सरकार असताना देवाभाऊचे विधानसभेतली भाषणं काढून ऐका झोप यायची नाही महिनाभर. Sanjay Raut Office of Uddhav Thackeray Devendra Fadnavis

10,541 次观看

Videos

shubham_9909's profile picture

|| देवा माझा पाठीराखा 🙏❤️|| उद्याची आषाढी, माझा विठुराया मला आजचं पावला.... डोळ्यात आनंदाश्रु आहेत. ट्विटरच्या या अथांग आभासी विश्वात आज जेव्हा ‘Follows You’ ही चिमुकली अक्षरे तुमच्या नावापुढे झळकली, तेव्हा मन अगदी भरून आले! तो केवळ एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचा ‘फॉलोबॅक’ नाही, तर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या निष्ठेला तुम्ही दिलेली ती एक अनमोल पावती आहे. आपल्यासारख्या उत्तुंग आणि अष्टपैलू नेतृत्वाने, ज्यांच्या खांद्यावर अखंड महाराष्ट्राच्या ध्येय-धोरणांची धुरा आहे, त्यांनी माझ्यासारख्या लहानाकडे लक्ष देऊन जोडलेला हा स्नेहाचा धागा अत्यंत भावूक करणारा आहे. शब्दांच्या पलीकडचा हा आनंद आणि ही दातृत्वाची भावना खरोखरच अप्रतिम आहे. तुमचे हे आपुलकीचे पाऊल मला सदैव प्रेरीत करत राहील. धन्यवाद देवाभाऊ 🙏

शुभम कराड

115,037 次观看 • 1 个月前