
सुमित | Sumit
@SumitMNS9 • 1,920 subscribers
मी महाराष्ट्राचा,महाराष्ट्र माझा
Shorts
Videos

"Respect Marathi Language" If You Are Earning Living In Maharashtra You Should Respect Our Marathi Language. If Any Insults Our Language They Will Get The Taste Of Their Own Medicine. If You Have Any Problem Pack Your Bags And Go To Your Native State! #RajThackeray #Marathi
सुमित | Sumit438,894 Aufrufe • vor 1 Jahr

To Nitesh Rane & Jains, who were asking Raj Thackeray to question Molvi like he did to Munni! Here is video from 2022, where Raj Thackeray is the only politican in India to say this in public meeting! So do not teach Hindutva to Thackeray! #RajThackeray #Mumbai #Marathi
सुमित | Sumit16,100 Aufrufe • vor 1 Monat

"धक्कादायक" आपण लोकसभेला शाई वापरली, विधानसभेला शाई वापरली म महानगरपालिकेला MARKER का? तो सहज पुसला जातो आहे हे अनेक लोकांना आम्हाला येऊन सांगितले आहे. ही खरच लोकशाही आहे का? जबरदस्त Anuja Dhakras , ही पोलखोल केल्या बद्दल! ह्या निवडणूकित तुम्ही जे काम केले आहे त्याला सलाम 🙏 निर्भीड पत्रकार💯 #Mumbai #Marathi
सुमित | Sumit29,436 Aufrufe • vor 7 Monaten

सुमारे १० वाजून गेले होते जय जवान मंडळाची शेवटची मनाची सलामी! एका दिवसात तीन वेळा कडक १० थर लावणारा मंडळ! पोलिसानी DJ बंद केला होता पण मनसे नेता avinash jadhav जो मराठी मंडळासाठी गुन्हा घ्याल हसत हसत तयार झाला! कुठे हा वाघ आणि कुठे ते भैय्यांची तळी उचळणारे गांडूळ! #Mumbai
सुमित | Sumit43,537 Aufrufe • vor 1 Jahr

"लखनऊच्या माणसाचे आव्हान" राजसाहेब ठाकरे ह्यांच्या सभेसाठी उत्तर भारतीय सुद्धा मीरा रोड येथे जमले आहेत! उत्तर भारतीय माणसाने सर्व परप्रांतीय लोकांना मराठी शिकण्याचे आव्हान केले आहे! धन्यवाद Anuja Dhakras हिंदी मीडियाचा अजेंडा मोडून काढला तुम्ही! #RajThackeray #Marathi
सुमित | Sumit34,822 Aufrufe • vor 1 Jahr

"परप्रांतीय मुजोर लोकांना थेट ईशारा" महाराष्ट्र मध्ये ही मराठीचा मान हा राखलाच पाहिजे, इथे जर तुम्ही हिंदी मध्ये आरे केलात तर आम्ही मराठी मध्ये उत्तर देऊ! मराठी माणसाला नखं लावयचा प्रयत्न केला तर धिंगाणा घालू महाराष्ट्रभर! मराठीहृदयसम्राट राज श्रीकांत ठाकरे! #RajThackeray
सुमित | Sumit37,136 Aufrufe • vor 1 Jahr

"भाजपचे चोंगे" परवा उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळी मतदारसंघात प्रचारासाठी आले होते!😂 भाजपकडे कार्यकर्तेच नाही, म काय एक बियर आणि बिर्याणीचे आमिष दाखवून "भाड्याने माणसाने जमवली"✅ हा पक्ष म्हणजे "भाड्याने जमवलेला पक्ष" ✅ ठिकाण- वरळी वार्ड क्रमांक - १९५ भाजप उमेदवार - राजेश कांगणे तुम्ही जर नीट ऐकाल तर देवाची प्रार्थना सुरू आहे आणि भाजपची लोक रस्त्यावर दारू पित आहेत!👀 हे मुंबईचा विकास करणार?🤦♂️ #Mumbai #Marathi #Maharashtra
सुमित | Sumit20,064 Aufrufe • vor 7 Monaten

"मुंबईसाठी, मराठीसाठी" आज लंडन हुन मुंबईसाठी निघालो. मुंबई आणि मराठी माणूस ह्यासाठी खूप म्हत्वाची निवडणूक आहे. मराठी भाषा, अस्मिता आणि मराठी माणूस ह्यांच्यासाठी लढणाऱ्या "ठाकरे बंधूंना" मतदान करायला येतोय. "मुंबई आपली आहे, आणि इथे आवाज ही आपलाच हवा ". #Marathi #Marathi #ThackerayBrothers
सुमित | Sumit19,760 Aufrufe • vor 7 Monaten

"मराठी" मराठीसाठी रोखठोक भूमिका घेणारा असा नेता मी पाहिला नाही! २००६ पासून मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी १००+ अधिक केसेस घेणारा एकमेव मराठी नेता! "महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणं गुन्हा असेल तर हा गुन्हा आम्ही प्रत्येक वेळी करू"- राजसाहेब ठाकरे #RajThackeray #Marathi
सुमित | Sumit34,695 Aufrufe • vor 1 Jahr

"राज ठाकरे ह्यांनी अमित शहा ह्यांची भेट नाकारली!" महाराष्ट्राच्या दौर्यावर असणारे अमित शहा ह्यांना राजसाहेब यांनी भेटायचे होते! त्याचे प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत होते. पण राजसाहेब ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा ह्यांची भेट नाकारली. #Mumbai #Maharashtra
सुमित | Sumit30,595 Aufrufe • vor 1 Jahr

"कोकणात कोकणी माणसावर हल्ला" गुजराती माणसाने,भाड्याचे परप्रांतीय बोलवून आमच्या कोकणी माणसावर हल्ला केला आहे! हा हल्ला मराठी माणसावर आणि कोकणावर झाला आहे! ह्याना ह्यांच्या भाषेत उत्तर मिळालेच पाहिजे,बस झाली नाटकी नव हिंदू Nitesh Rane काय करतात हे बघायचे आहे! #Marathi #Mumbai
सुमित | Sumit26,575 Aufrufe • vor 1 Jahr

"भाजपचे हिंदुत्व" हे आहेत वार्ड क्रमांक २०० चे भाजपचे अधिकृत उमेदवार श्री. संदीप पाणसांडे! जे भाजप आणि अंधभक्त आमच्या नावाने बांगड्या फोडत होते त्यांनी त्यांचे उमेदवार पाहावे. Ameet Satam तू खानची भीती दाखवतोस आणि तुझा उमेदवार बघ तिथे काय करतोय! भाजपने आधी आपल्याखालचा अंधार बघावा, म दुसऱ्यांवर torch मारावे! #Marathi #Mumbai #thackeraybrothers
सुमित | Sumit17,676 Aufrufe • vor 7 Monaten

🚨Breaking News Alert🚨 ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray ,Office of Uddhav Thackeray & Anil Desai ह्यांनी आज हिंदू सण साजरे होऊ नये म्हणून तक्रार केली होती. तक्रार करताना ते दिपोत्सवच्या खर्चा बद्दल पण बोललो. आमचे नेते Yashwant Killedar ह्यांनी त्यांच्या सगळ्या प्रश्नची उत्तरे देऊन उबाठाचा बुरखा फाडला! #ShameOnUBT
सुमित | Sumit31,848 Aufrufe • vor 1 Jahr

"महाराष्ट्राचा मुख्यमंत्री" एक काळ होता जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रामधून निवडला जायचा! आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्ली आणि गुजरात मधून ठरवला जात आहे. राजसाहेबांनी बाळासाहेबांचा सांगितलेला किस्सा नक्की ऐका. #CMOMaharashtra #Mumbai #Maharashtra
सुमित | Sumit29,640 Aufrufe • vor 1 Jahr

"मराठीसाठी पुन्हा मनसे" काल तुम्ही जो राडा पाहिलात तो फक्त चमकोगिरीसाठी होता, आज मराठी माणसावर अन्याय व मराठी भाषेचा अपमान झाला तेव्हा धावून फक्त मनसे आली! मराठीचा अपमान केला म्हणून डी-मार्टच्या मॅनेजरचे कान फोडल्याबद्दल Sandesh Desai आणि टीमचे अभिनंदन! #Mumbai
सुमित | Sumit18,905 Aufrufe • vor 1 Jahr

"बिहाऱ्यांचे मत" चोंगे भरपूर दिवस बिहार बिहार करत आहेत, पण बिहारचा माणूस काय बोलतोय बघा, ह्यांची सवय आहे खोटा प्रचार करण्याची तेच हे करत आहेत. "मुंबईत आल्यावर मराठी शिकली पाहिजे, मराठी माणसाचा सन्मान केला पाहिजे" - बिहारी नागरिक! पण भाजप फक्त मराठी द्वेष करण्यात व्यस्त आहे
सुमित | Sumit11,339 Aufrufe • vor 9 Monaten