Loading video...

Video Failed to Load

Go Home

अंगावर काटा, डोळ्यात पाणी ❤️ ही मनसेची दहीहंडी आहे, आम्ही बाया नाचवत नाही आम्ही मराठी सण मराठी परंपरेने साजरे करतो! मैदानत उभा राहून हजारो लोकांसोबत "महाराष्ट्र गीत" गाण्याचे भाग्य मला लाभले! खूप खूप धन्यवाद avinash jadhav दादा, Dr.Jitendra Awhad सर ❤️ #Mumbai

19,481 views • 27 days ago •via X (Twitter)

10 Comments

Satish's profile picture
Satish27 days ago

@avinash_mns @Awhadspeaks मटण हंडी वाले नेते आले नाहीत काय कार्यक्रम मध्ये ? ?? बाहेरचे आयात आणले म्हणून विचारले

𝙎𝙝𝙞𝙫𝙖𝙣𝙞 🦋's profile picture
𝙎𝙝𝙞𝙫𝙖𝙣𝙞 🦋27 days ago

@avinash_mns @Awhadspeaks सुंदर 👌🏻👌🏻

सुमित | Sumit's profile picture
सुमित | Sumit27 days ago

@avinash_mns @Awhadspeaks हो ताई 🔥

संतोष's profile picture
संतोष27 days ago

@avinash_mns @Awhadspeaks तुमच्या इथे जय महाराष्ट्र गाणं गातील आणि मुंब्रा जाऊन अल्ला ओ अकबर च्या घोषणा देतील

एक सुजाण नागरिक's profile picture
एक सुजाण नागरिक27 days ago

@avinash_mns @Awhadspeaks खरच ही खरी महाराष्ट्र राज्याची ओळख आहे

सत्याचे प्रयोग 🔅's profile picture
सत्याचे प्रयोग 🔅27 days ago

@avinash_mns @Awhadspeaks ऐश्वर्य ठाकरे आला होता का ? 🤭🤭

Rakesh's profile picture
Rakesh26 days ago

@avinash_mns @Awhadspeaks मुळात हे नाच गाणे प्रकार ठाण्यात स्वत आव्हाड यांनी सुरू केले 🤣 या पूर्वी ठाण्यात असे प्रकार होत नव्हते

Indian's profile picture
Indian27 days ago

@avinash_mns @Awhadspeaks Painter mutton hundi khanyat vyast painter la Dahi hundi nahi mutton hundi pahije aste... Ani ya dalindri lundsainikanchya dokyat pani🤣🤣🤣🤣 ydzvi gulam pn mhanu shakat nahi ya lundsainikana

सत्यमेव जयते!'s profile picture
सत्यमेव जयते!26 days ago

@avinash_mns @Awhadspeaks जबरदस्त!! छाती फुलते!! जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩

Tҽʝαʂ GαɱႦԋιɾҽ (Dҽʋ)'s profile picture
Tҽʝαʂ GαɱႦԋιɾҽ (Dҽʋ)27 days ago

@avinash_mns @Awhadspeaks मन जिंकल राव @avinash_mns ❤️

Related Videos

“पहिलीपासून हिंदीसक्ती होऊ देणार नाही, त्याविरोधात येत्या ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच अजेंडा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल.. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते. महाराष्ट्राची संपूर्ण ताकद ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवर दिसेल. अशावेळी मला हेही बघायचं आहे, या मोर्चात कोण सामील होतंय आणि कोण येणार नाहीत, हे देखील मला बघायचं आहे.. शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञांशी आम्ही बोलणार आहोत. सर्व विद्यार्थी, पालकांना आम्ही मोर्चाला आमंत्रण देणार आहोत. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते.. हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. आम्ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत. कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला ६ जुलैला कळेल…” राज ठाकरे ।

Raj Thackeray

108,464 views • 1 year ago