सुमित | Sumit's banner
सुमित | Sumit's profile picture

सुमित | Sumit

@SumitMNS9 • 1,991 subscribers

मी महाराष्ट्राचा,महाराष्ट्र माझा

Shorts

मी उगाच नाही बोलत "दादर लालबाग परळ" हा आमचा गड आहे!🔥 इथे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच "ठाकरे" ह्या विचाराने बांधले आहेत! मुंबईचे हृदय दादर लालबाग परळ हा ठाकरेंचाच राहणार ❤️ इथे "मुंबई आपल्या साहेबांच्या" अशी घोषणा दिल्या सहज आवाज येईल "नाही कोणाच्या बापाची" #Mumbai

13,763 views

BJP Should CRY MORE!!😂 YuvaSena Chief Aaditya Thackeray visited Lalbaug Parel Laxmi Cottage Today Evening! Yesterday Sena-Mns Workers were on ground to give belt treatment today OUR LEADER made sure to meet the Heroes BJP having zero presence in Parel

12,309 views

200 हून अधिक लोकांना निवडून आणून मुख्यमंत्री झाल्यावर पण "महाराष्ट्र शांत" होता, ठाकरेनी एक आव्हान केल्यावर एवढी गर्दी झाली! तुम्ही आमचे नेते फोडा आम्ही कार्यकर्ता मधून नेता बनवू, तुम्ही भाड्यानी लोक घेऊन येऊन पण हा जिवंतपणा विकत घेऊ शकत नाही! Stopwatch चालू झालाय! #Mumbai

16,144 views

"मुजोर परप्रांतीय" हे दोन परप्रांतीय पॉडकास्ट ज्याचा आहे त्याचे नाव अबीर तर दुसरा कनिश. मुंबईला आम्ही बॉम्बेच बोलणार हे ते छाती ठोकून सांगत आहेत,एवढी हिम्मत येते कुठून? मागे जसे युट्यूबरचे भावना दुखावल्या बद्दल कारवाई झाली तशी ह्या दोघांवर पण कारवाई झाली पाहिजे! #Mumbai

38,905 views

"ठाकरे बंधू" महाराष्ट्र बद्दल vision आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी पोटात आग असणारे दोन युवा नेते! माझा नेता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष Amit Thackeray साहेब आणि युवासेना प्रमुख Aaditya Thackeray जी! गद्दार आणि चोरांची अशीच झोप उडाली असेल! #Mumbai

21,145 views

Videos