
सुमित | Sumit
@SumitMNS9 • 1,991 subscribers
मी महाराष्ट्राचा,महाराष्ट्र माझा
Shorts
Videos

"Scoundrels" ह्या शब्दाचा अर्थ समजायला भाजपच्या माकडांची हयात जाईल 😂😂 #Mumbai
सुमित | Sumit46,897 просмотров • 1 месяц назад

"Respect Marathi Language" If You Are Earning Living In Maharashtra You Should Respect Our Marathi Language. If Any Insults Our Language They Will Get The Taste Of Their Own Medicine. If You Have Any Problem Pack Your Bags And Go To Your Native State! #RajThackeray #Marathi
सुमित | Sumit438,956 просмотров • 1 год назад

आज जय जवानचे काय झाले हे सगळ्यांनीच बघितले! आज जय जवान कुठेच नव्हती,कुठेच नाही! त्या मंडळाने काही पैसेसाठी आणि प्रसिद्धीसाठी आमच्या avinash jadhav दादाची साथ सोडली! आज महाराष्ट्राची जनता त्यांच्या बद्दल काय बोलते आहे हे एकदा बघा! अविनाश दादा तुझ्यावर लोकांचे प्रेम बघ ❤️ #Mumbai
सुमित | Sumit32,871 просмотров • 1 месяц назад

मी नेहमी बोलतो "दादर लालबाग परळ" जे मुंबईचे हृदय आहे तिथे फक्त "ठाकरे" ह्यांची माणसे आहेत! परळचा विघ्नहर्ताच्या आगमनाचा व्हिडिओ, "शिवसेना गीत" वर लोकांचा उत्साह बघा 🔥 इथे फक्त शिवसेना आणि मनसेच, भाजपला इथे घुसू पण देणार नाही 😂😂 मुंबई आपली आहे आपली, ठाकरेंची ❤️ #Mumbai
सुमित | Sumit29,550 просмотров • 1 месяц назад

मनसे ने परत चोपला 😂😂 "मनसे शहरअध्यक्ष ह्यांनी भाजप नगरसेवकाला मार मार मारले" अरे भाई का आमच्या नादी लागता? का मार खाऊन घेण्याची हाऊस आहे तुम्हाला? परवाच पडली होती, आता परत पडली 🤣🤣 ठाकरेंची लोक लय डेंजर, कसे ही घुसतात 🔥 परत ठाकरेंच्या नादी लागू नका! 💯 #Mumbai
सुमित | Sumit28,179 просмотров • 1 месяц назад

अंगावर काटा, डोळ्यात पाणी ❤️ ही मनसेची दहीहंडी आहे, आम्ही बाया नाचवत नाही आम्ही मराठी सण मराठी परंपरेने साजरे करतो! मैदानत उभा राहून हजारो लोकांसोबत "महाराष्ट्र गीत" गाण्याचे भाग्य मला लाभले! खूप खूप धन्यवाद avinash jadhav दादा, Dr.Jitendra Awhad सर ❤️ #Mumbai
सुमित | Sumit19,481 просмотров • 1 месяц назад

Siddhivinayak Mandir! Theft worth ₹18 crore was taking place at the temple every year. 6 out of 8 trustee are from NDA Alliance! Trustees themselves written a letter to CMO. This is serious, We donate money out of faith, and yet such theft takes place in temple! #Mumbai
सुमित | Sumit23,650 просмотров • 2 месяцев назад

To Nitesh Rane & Jains, who were asking Raj Thackeray to question Molvi like he did to Munni! Here is video from 2022, where Raj Thackeray is the only politican in India to say this in public meeting! So do not teach Hindutva to Thackeray! #RajThackeray #Mumbai #Marathi
सुमित | Sumit16,100 просмотров • 3 месяцев назад

सुमारे १० वाजून गेले होते जय जवान मंडळाची शेवटची मनाची सलामी! एका दिवसात तीन वेळा कडक १० थर लावणारा मंडळ! पोलिसानी DJ बंद केला होता पण मनसे नेता avinash jadhav जो मराठी मंडळासाठी गुन्हा घ्याल हसत हसत तयार झाला! कुठे हा वाघ आणि कुठे ते भैय्यांची तळी उचळणारे गांडूळ! #Mumbai
सुमित | Sumit43,541 просмотров • 1 год назад

"धक्कादायक" आपण लोकसभेला शाई वापरली, विधानसभेला शाई वापरली म महानगरपालिकेला MARKER का? तो सहज पुसला जातो आहे हे अनेक लोकांना आम्हाला येऊन सांगितले आहे. ही खरच लोकशाही आहे का? जबरदस्त Anuja Dhakras , ही पोलखोल केल्या बद्दल! ह्या निवडणूकित तुम्ही जे काम केले आहे त्याला सलाम 🙏 निर्भीड पत्रकार💯 #Mumbai #Marathi
सुमित | Sumit29,436 просмотров • 8 месяцев назад

"लखनऊच्या माणसाचे आव्हान" राजसाहेब ठाकरे ह्यांच्या सभेसाठी उत्तर भारतीय सुद्धा मीरा रोड येथे जमले आहेत! उत्तर भारतीय माणसाने सर्व परप्रांतीय लोकांना मराठी शिकण्याचे आव्हान केले आहे! धन्यवाद Anuja Dhakras हिंदी मीडियाचा अजेंडा मोडून काढला तुम्ही! #RajThackeray #Marathi
सुमित | Sumit34,822 просмотров • 1 год назад

"परप्रांतीय मुजोर लोकांना थेट ईशारा" महाराष्ट्र मध्ये ही मराठीचा मान हा राखलाच पाहिजे, इथे जर तुम्ही हिंदी मध्ये आरे केलात तर आम्ही मराठी मध्ये उत्तर देऊ! मराठी माणसाला नखं लावयचा प्रयत्न केला तर धिंगाणा घालू महाराष्ट्रभर! मराठीहृदयसम्राट राज श्रीकांत ठाकरे! #RajThackeray
सुमित | Sumit37,169 просмотров • 1 год назад

"मराठी" मराठीसाठी रोखठोक भूमिका घेणारा असा नेता मी पाहिला नाही! २००६ पासून मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी १००+ अधिक केसेस घेणारा एकमेव मराठी नेता! "महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणं गुन्हा असेल तर हा गुन्हा आम्ही प्रत्येक वेळी करू"- राजसाहेब ठाकरे #RajThackeray #Marathi
सुमित | Sumit34,695 просмотров • 1 год назад

"भाजपचे चोंगे" परवा उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळी मतदारसंघात प्रचारासाठी आले होते!😂 भाजपकडे कार्यकर्तेच नाही, म काय एक बियर आणि बिर्याणीचे आमिष दाखवून "भाड्याने माणसाने जमवली"✅ हा पक्ष म्हणजे "भाड्याने जमवलेला पक्ष" ✅ ठिकाण- वरळी वार्ड क्रमांक - १९५ भाजप उमेदवार - राजेश कांगणे तुम्ही जर नीट ऐकाल तर देवाची प्रार्थना सुरू आहे आणि भाजपची लोक रस्त्यावर दारू पित आहेत!👀 हे मुंबईचा विकास करणार?🤦♂️ #Mumbai #Marathi #Maharashtra
सुमित | Sumit20,064 просмотров • 9 месяцев назад

"मुंबईसाठी, मराठीसाठी" आज लंडन हुन मुंबईसाठी निघालो. मुंबई आणि मराठी माणूस ह्यासाठी खूप म्हत्वाची निवडणूक आहे. मराठी भाषा, अस्मिता आणि मराठी माणूस ह्यांच्यासाठी लढणाऱ्या "ठाकरे बंधूंना" मतदान करायला येतोय. "मुंबई आपली आहे, आणि इथे आवाज ही आपलाच हवा ". #Marathi #Marathi #ThackerayBrothers
सुमित | Sumit19,762 просмотров • 9 месяцев назад

"राज ठाकरे ह्यांनी अमित शहा ह्यांची भेट नाकारली!" महाराष्ट्राच्या दौर्यावर असणारे अमित शहा ह्यांना राजसाहेब यांनी भेटायचे होते! त्याचे प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत होते. पण राजसाहेब ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा ह्यांची भेट नाकारली. #Mumbai #Maharashtra
सुमित | Sumit30,595 просмотров • 1 год назад

"कोकणात कोकणी माणसावर हल्ला" गुजराती माणसाने,भाड्याचे परप्रांतीय बोलवून आमच्या कोकणी माणसावर हल्ला केला आहे! हा हल्ला मराठी माणसावर आणि कोकणावर झाला आहे! ह्याना ह्यांच्या भाषेत उत्तर मिळालेच पाहिजे,बस झाली नाटकी नव हिंदू Nitesh Rane काय करतात हे बघायचे आहे! #Marathi #Mumbai
सुमित | Sumit26,738 просмотров • 1 год назад

"भाजपचे हिंदुत्व" हे आहेत वार्ड क्रमांक २०० चे भाजपचे अधिकृत उमेदवार श्री. संदीप पाणसांडे! जे भाजप आणि अंधभक्त आमच्या नावाने बांगड्या फोडत होते त्यांनी त्यांचे उमेदवार पाहावे. Ameet Satam तू खानची भीती दाखवतोस आणि तुझा उमेदवार बघ तिथे काय करतोय! भाजपने आधी आपल्याखालचा अंधार बघावा, म दुसऱ्यांवर torch मारावे! #Marathi #Mumbai #thackeraybrothers
सुमित | Sumit17,676 просмотров • 9 месяцев назад