
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)
@The_NikhilB • 9,072 subscribers
संघ शक्ती युगे युगे 🚩 #राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघ
Shorts
Videos

नीच काँग्रेस...! Maharashtra Congress या छपरी ट्रोलिंग अकाउंट वरून काँग्रेसने जो व्हिडिओ पोस्ट केला त्यामुळे या तरुणीची काय अवस्था झाली पाहा. या तरुणीचा ABVP किंवा NSUI यांच्याशी काहीही देणं घेणं नसतांना फक्त साडी परिधान करून एका गाण्यावर डान्स केला म्हणुन काँग्रेसने एवढं बदनाम केलं की तिला आता घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. भाजप आणि संघाला बदनाम करण्यासाठी एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं पाप काँग्रेसने केलं आहे.
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)23,726 次观看 • 2 个月前

भयंकर...🤣 ही गाडी आहे दिल्लीत आणि मध्ये बसलेले काँग्रेसचे चंद्रपूर महानगरपालिकेत निवडणून आलेले 'नगरसेवक' महापौर वडेट्टीवार यांच्या मर्जीतला होणार की धानोरकरांच्या यासाठी पक्षांतर्गत नगरसेवकांची पळवापळव सुरू होती. विशेष म्हणजे काँग्रेसच्या अखिल भारतीय काँग्रेसच्या General Secretary KC वेणुगोपाल यांनी यावर तोडगा काढला म्हणे... धानोरकरांच्या गटाला महापौर पद आणि वडेट्टीवार यांच्या गटाला उपमहापौर तर समिती ठाकरेंना... धन्य आहे ती काँग्रेस आणि तिचं हे संघटन... 🤦🏻 Harshwardhan Sapkal प्रदेशाध्यक्ष साहेब वाटीभर पाणी आम्ही द्यायचं की तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल?
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)36,271 次观看 • 5 个月前

मिसिंग लिंक प्रकल्पात काँग्रेसचेही श्रेय आहे. (प्रकल्प रखडवण्यात) २०१० मध्ये काँग्रेसने या प्रकल्पाची संकल्पना मांडली, मात्र २०१४ साली १३ तांत्रिक कारणे देऊन 'प्रकल्प होणे शक्य नाही' असे म्हणत त्याची फाईल बंद केली. जो प्रकल्प १५ वर्षांपूर्वीच पूर्ण व्हायला हवा होता, तो केवळ काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे रखडला. 💯 #MissingLink #InfraMan
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar)12,813 次观看 • 2 个月前
0:30
Sensitive content
This media may contain sensitive content.