#बीड
0:54
Sensitive content
This media may contain sensitive content.

#बीड जिल्ह्यात एकूण 1222 परवाना धारक पिस्तुल आहेत त्यात कैलास फड हे नाव नाही, मग कैलास फड व त्यांचा मुलगा निखिल फड कोणाच्या कृाशीर्वादाने कंबरेला पिस्तुल लावून फिरतात व हवेत फायरिंग करतात? CMO Maharashtra तथा गृहमंत्री श्री Devendra Fadnavis बीड प्रकरणी निष्पक्षपाती चौकशी करुन #न्याय देतील का? वाल्मीक कराड सह धनंजय मुंडे यांची देखील चौकशी करतील का? #महाराष्ट्र Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Dhananjay Munde भाजपा महाराष्ट्र Shivsena - शिवसेना Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Sanjay Raut Ambadas Danve ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.38,941 Aufrufe • vor 1 Jahr

आमच्या बूथप्रमुखाची (स्व.संतोष देशमुख) हत्या झाली. त्याला न्याय मिळाला पाहिजे…. आरोपींना फाशी झाली पाहिजे. #संतोषदेशमुख #भाजपा #बुथप्रमुख #केज #बीड #santoshdeshmukh #BJP #Beed #kaij #bjpmaharashtra #SureshDhas #maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र BJP
Suresh Dhas26,779 Aufrufe • vor 1 Jahr



