#अभिजातमराठी
1:34
Sensitive content
This media may contain sensitive content.

"सॉरी मी मराठी बोलते" म्हणत ती जिथे अडखळली, थांबली त्यामागे स्वतःच्या भाषेत बोलण्याची भीती दडलेली दिसते. अशा प्रकारची नकारात्मकता मराठी लोकांमध्ये रोगासारखी का पसरत चालली आहे ? लक्ष्मण उतेकर सरांनी वेळीच प्रेमळ शब्दात चपराक दिली ❤️ महाराष्ट्रात मराठी चालेल? #अभिजातमराठी #छावा
राष्ट्रभाषा | National Language53,797 görüntüleme • 1 yıl önce

रेल्वे मराठी द्वेष प्रकरण मराठीचा अवमान करणाऱ्या रेल्वे टीसी मोर्या निलंबनाची कारवाई मान्य,पुढील चौकशी सुरु.. कायमस्वरूपी बडतर्फ होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहील. DRM - Mumbai Central, WR Western Railway कर्मचाऱ्यांना शिस्त लावा, मराठी राज्याचा सन्मान ठेवा #नालासोपारा #मराठीएकीकरणसमिती #अभिजातमराठी
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti47,105 görüntüleme • 1 yıl önce

मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत 'अभिजात पुस्तक प्रदर्शन २०२५' कार्यक्रम आयोजित केला. या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घटनानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी मराठी कविता सादर केली. #अभिजात_पुस्तक_प्रदर्शन२०२५ #मराठी #राजभाषा_मराठी #अभिजातमराठी #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत35,527 görüntüleme • 1 yıl önce

तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम रहा, जग तुमची दखल घेईल ! #मराठी #अभिजातमराठी
राष्ट्रभाषा | National Language22,258 görüntüleme • 1 yıl önce

मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत 'अभिजात पुस्तक प्रदर्शन २०२५' कार्यक्रम आयोजित केला. या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घटनानंतर ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांनी मराठी कविता सादर केली. #मराठी #राजभाषा_मराठी #अभिजातमराठी #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत18,243 görüntüleme • 1 yıl önce
Daha fazla içerik yok.
