#देवाभाऊ

मा. मुख्यमंत्री महोदय २०२० मध्ये विरोधी पक्षनेता असताना आपण आणि मा. अजितदादा २०२२ मध्ये विरोधी पक्षनेता असताना आपणही राज्यात #ओला_दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. पण आज त्यापेक्षाही भयानक परिस्थिती आहे. मा. #देवाभाऊ आपल्या पाठीशी केंद्र सरकारची ताकद तर मा. अजितदादा आपल्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यामुळं राज्यात थैमान घातलेल्या अस्मानी संकटातून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी १५-२० हजार कोटींची मदत केली तर काही फरक पडणार नाही, असं मी म्हणतो आणि आपणही विरोधी पक्षनेते असताना म्हणाला होतात. प्रसंगी कर्ज घ्या पण संकटात असलेल्या आमच्या शेतकऱ्याला वाचवा. त्यासाठी आजच्या कॅबिनेट बैठकीत इतर सगळे विषय बाजूला सारून #ओला_दुष्काळ आणि #सरसकट_हेक्टरी_५०_हजार_मदत_जाहीर_करा.. तसंच #कर्जमाफी ची हीच #योग्य_वेळ असल्याने याचीही आठवण ठेवा. राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे आपल्या आजच्या निर्णयाकडे लागलेत. Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे #ओला_दुष्काळ | #हेक्टरी_५०_हजार_मदत_जाहीर_करा | #पूरस्थिती | #शेतकरी_संकट | #कर्जमाफी
Rohit Pawar11,792 views • 1 year ago

देवेंद्र फडणवीस साहेब... खंबीर खणखर नेता!! विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित प्रेरणादायी गीत... Devendra Fadnavis #Devabhau #देवाभाऊ #DevendraFadanvis #Fadanvis #BJP #BJPPune #Punecity
Jagdish Mulik14,465 views • 1 year ago
No more content to load
