#पेपरफुटीमुळे

राज्यात #पेपरफुटीमुळे युवांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे अन् राज्याचे गृहमंत्री सभागृहात म्हणतात की पेपरफुटीचे खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय... म्हणजे आज राज्यातील ३५-५० लाख युवा खोटं बोलत आहेत का? पेपरच फुटले नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? नेमकं गृहमंत्री फडणवीस साहेब तुम्ही कुणाला वाचवण्यासाठी खोटं बोलत आहात? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं राज्यातील युवा तुमच्याकडे मागणारच..... आम्ही युवांसोबत आहोत… काहीही झालं तरी या अधिवेशनात #पेपरफुटी विरोधात कठोर कायदा करावाच लागेल.. #पावसाळीअधिवेशन2024 #Maharashtra #Adhiveshan #MonsoonSession2024
Rohit Pawar25,410 次观看 • 2 年前
没有更多内容可加载