#मराठा_आरक्षण

मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे राजकारण करून, त्याला खड्ड्यात घालण्याचे काम करू नका! 🔸शरद पवारांचा जो मुका घ्यायचा तुम्ही चालू ठेवलाय तो आधी थांबवा! 🔸दरेकरांना देखील म्हणालात कि घरात घुसू, परंतु तुमच्यात हिंमत असेल तर मुंबईत या! #मराठा #मराठा_आरक्षण #Maratha #Maratha_Reservation भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule
Prasad Lad120,694 görüntüleme • 2 yıl önce

मराठवाड्यातील मनोज जरांगेच्या कार्यकर्त्याने काल मला फोन करून धमकावलं , तुझं स्वागत कसं करतो ते बघ अशा भाषेत चुकीच्या पद्धतीने बोलला, मी ही वर्षा भोसले आहे, असल्या धमक्यांना घाबरत नाही, आणि मी ही ९६कुळी मराठा आहे आरेला का रे आम्हालाही करता येते #ManojJarangePatil #मराठा_आरक्षण #मराठाआरक्षण #मराठा
Prof.Varsha Bhosale61,390 görüntüleme • 1 yıl önce

Hello Sidhu या टुरिस्ट कन्नड बांधवाने "पॉवर ऑफ मराठा" म्हणत आपल्या आंदोलनाचे छान छोटेसे कव्हरेज केलंय ते पूर्ण व्हिडीओमध्ये शेवटपर्यंत पहा. आपला भाषिक वाद असला तरीही त्याच्या या स्तुत्य ब्लॉगसाठी त्याला धन्यवाद दिलेच पाहिजेत.🙏🏻🙏🏻 #Maratha #मराठा_आरक्षण #MarathaReservation
मराठा Empire🚩23,726 görüntüleme • 1 yıl önce

संसदेत मराठा आरक्षणाला जाहीर विरोध करायचा आणि मतदारसंघात मराठ्यांच्या मतांसाठी दारोदार फिरायचं,असे धोरण अवलंबणाऱ्या खासदार प्रीतम मुंडे यांना मराठा विरोधक चले जावच्या घोषणा देऊन,अंबाजोगाई तालुक्यातील राडी गावातून मराठा बांधवांनी हाकलून लावले.🙏 #मराठा_आरक्षण 🔥❤️
Mr.Vishvas Landge 😎40,877 görüntüleme • 2 yıl önce

ओऽऽऽऽऽऽ १२मतीच्या मोठ्ठ्या ताई तु इधर उधर की बात मत कर, जरांगेची मुख्य मागणी OBC तून मराठ्यांना आरक्षण द्या यावर तुमची व तुमच्या गटाची स्पष्ट भुमिका काय आहे ती एकदा महाराष्ट्राला सांगा… Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar #OBCआरक्षण #मराठा_आरक्षण #MaharashtraPolitics Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan
Chitra Kishor Wagh22,496 görüntüleme • 1 yıl önce

मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणाऱ्या मराठ्यांची रसद तोडली यावर Rakesh Tikait राकेश टीकेत यांच्यासारखे बाहेरच्या राज्यातील शेतकरी नेते आवाज उठवत असताना महाराष्ट्रातले शेतकरी नेते कुठं गेले? #MarathaReservation #चला_मुंबई #Maratha #मराठा_आरक्षण #MarathaInMumbai
मराठा Empire🚩19,493 görüntüleme • 1 yıl önce

भैया लोकांची मुंबई ❌️ मराठ्यांची मुंबई 🚩 #मराठा_आरक्षण 🚩
चंद्रभागा 🌊 📿19,027 görüntüleme • 1 yıl önce


