#मराठीभाषा

जगात माध्यमं बदलू देत पण 'मराठी'चा आग्रह सोडू नका. जागतिक चित्रपट, साहित्य पहा, ऐका, अनुभवा आणि समृद्ध व्हा पण मराठी भाषांतर आणि उपशीर्षकांसह. जेणेकरून जगात कोणतीही कलाकृती निर्माण होताना लक्षणीय मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक परिमाणांचाही विचार होईल. #मराठीभाषा
Raj Thackeray71,990 次观看 • 2 年前
没有更多内容可加载


