正在加载视频...

视频加载失败

भाषा मरते तेव्हा एक संस्कृती मरते! #मराठी #मराठीभाषा

36,112 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

8 条评论

संदीप शुक्ला 的头像
संदीप शुक्ला1 年前

@SaffrronM भाषा मरते म्हणजे नेमकं काय एक पिढी नव्या पिढीस उदयास आणते जुनी पिढी जी भाषा बोलेल नवी पिढी तीच भाषा बोलेल घराबाहेर जी भाषा नवी पिढी ऐकेल तीच भाषा नवी पिढी बाहेर बोलेल कुणीच घरी जस बोलतो तसं बाहेर बोलत नाही बाहेर जस बोलतो तसं शाळेत बोलत नाही शाळेत जस बोलतो तसं वर्गात बोलत नाही

NJ 的头像
NJ1 年前

Mhanun marathi palak mulana English medium la pathawatat 🤡

RShekhar 的头像
RShekhar1 年前

मुंबई महाराष्ट्रात मराठी व मराठी माणसांची कुचंबणा होतेय,कधी मुंबईतून इतर प्रांतीय निघाले तर पैसाच राहणार नाही,मराठी लोक राहणे/खाणे वर विरोध तर कधी शिवरायांनी 5 वेळा औरंग्याची माफी मागितली तर कधी तडजोड केली, राजभवनात महाराष्ट्र दिनाबरोबर गुजरात दिन पण हिंदीत साजरा होतोय...!

Pun_Tweets 的头像
Pun_Tweets1 年前

भाषा बळजबरी करून लोकांवरती थोपणार तर तोह भाषा मध्ये तसा आकर्षण नाही येणार। स्वतः अस जिवून दाखवा की लोकं स्वयं प्रेरित होऊन शिखायला प्रयत्न करणार।

VinayRR 的头像
VinayRR1 年前

बरोबर आहे

Joe T 的头像
Joe T1 年前

बाबांनो, धर्माचा विरोध करता येत नाही म्हणून भाषेचा विरोध चालू आहे का? मग उर्दुला का अजिबात विरोध दिसत नाही तो? मराठी भाषा शिकवून उपयोग नाही, जोवर माध्यम मराठी नाही. लेखी आग्रहा पेक्षा माध्यम मराठी असण्याचा आग्रह करा. सगळ्या भाषा तोंडी करा, की सगळे लगेच सुटेल.

Adv. Shivram Jankar 的头像
Adv. Shivram Jankar1 年前

असे हे करंटे जन्माला आले या माय माऊली मराठीच्या पोटी. उत्तर भारतातील अनेक राज्यातील भाषा लुप्त करुन टाकल्या.

Heisenberg 的头像
Heisenberg1 年前

१२ कोटी? मला तर वाटतं ८/९ कोटी.

相关视频