#मुंबई

Shahnawazreport's profile picture

#यूपी #बिजनौर का फैजल #मुंबई में चिकन बेचता था, उसकी वहां हॉस्पिटल की #नर्स सना से मुलाकात हुई। दोनों में नजदीकियां बढ़ी और बातचीत शादी तक पहुंच गई। फैजल बकरीद मनाने के लिए मुंबई से बिजनौर अपने गांव आ गया। 29 मई को सना भी फैजल के परिवार शादी की बात करने बिजनौर पहुंच गई। फैजल और सना कहीं दूरदराज मिले, शादी की बात पर दोनों में झगड़ा हुआ और फैजल ने सना की गला दबाकर हत्या कर दी। फैजल ने सना का शव गन्ने के खेत में दफन कर दिया और वह फिर मुंबई पहुंच गया। सना के लापता होने पर परिवार एक्टिव हुआ। मुंबई पुलिस से शिकायत की गई। पुलिस ने कॉल डिटेल, लोकेशन निकाली तो सना के फोन की अंतिम लोकेशन यूपी के बिजनौर की आई। आज मुंबई पुलिस और सना की बहनें बिजनौर पहुंची और शव को बरामद कर लिया। पुलिस ने फैजल को अरेस्ट कर लिया है। तलाकशुदा सना के एक 9 साल का बेटा है, जिसके सिर पर मां का साया नहीं रहा है।

Shahnawaz(News24)

189,075 次观看 • 4 天前

१/४ #मुंबई महापालिकेची रीलस्टार अधिकारी नाव : नूतन जाधव पद : वरिष्ठ निरीक्षक, लाइसेंस एंड इंक्रोचमेंट काम : छोट्या मोठ्या दुकानदारांचे अतिक्रमण काढताना रील्स बनविणे. BMC प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे, मॅडम खूप मेहनत करत आहे, पाहिजे तर मॅडमला तर चांगला कॅमेरा आणि एडिटिंग टूल्स द्यावेत म्हणजे रील्सचा दर्जा अजून चांगला येईल. नेमकं चाललंय काय BMC मध्ये? मॅडमचा ड्रेस कोड शासन नियमाप्रमाणे आहे का? अधिवेशन काळातच रीलस्टार अधिकाऱ्यांवर कारवाई करू असं राज्य सरकार तर्फे सांगण्यात आले पण प्रत्यक्षात पुन्हा पुन्हा असे रीलस्टार अधिकारी समोर येत आहेत. अपेक्षा आहे की BMC आणि राज्य सरकार या मॅडम वर त्वरित कारवाई करेल. माझी Mumbai, आपली BMC Devendra Fadnavis Aaditya Thackeray Raj Thackeray Dr.Jitendra Awhad Eknath Shinde - एकनाथ शिंदे .
1:07

Sensitive content

This media may contain sensitive content.

Mpsc_Andolan's profile picture

१/४ #मुंबई महापालिकेची रीलस्टार अधिकारी नाव : नूतन जाधव पद : वरिष्ठ निरीक्षक, लाइसेंस एंड इंक्रोचमेंट काम : छोट्या मोठ्या दुकानदारांचे अतिक्रमण काढताना रील्स बनविणे. BMC प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे, मॅडम खूप मेहनत करत आहे, पाहिजे तर मॅडमला तर चांगला कॅमेरा आणि एडिटिंग टूल्स द्यावेत म्हणजे रील्सचा दर्जा अजून चांगला येईल. नेमकं चाललंय काय BMC मध्ये? मॅडमचा ड्रेस कोड शासन नियमाप्रमाणे आहे का? अधिवेशन काळातच रीलस्टार अधिकाऱ्यांवर कारवाई करू असं राज्य सरकार तर्फे सांगण्यात आले पण प्रत्यक्षात पुन्हा पुन्हा असे रीलस्टार अधिकारी समोर येत आहेत. अपेक्षा आहे की BMC आणि राज्य सरकार या मॅडम वर त्वरित कारवाई करेल. माझी Mumbai, आपली BMC Devendra Fadnavis Aaditya Thackeray Raj Thackeray Dr.Jitendra Awhad Eknath Shinde - एकनाथ शिंदे .

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

84,898 次观看 • 1 年前