#ajitdada

DaDa Miss You … आज तुम्ही असता तर सकाळी लवकर आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात जाऊन पावसामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांचं नियोजन केलं असतं.प्रशासनावर वचक आणि काम करून घेण्याची धमक असणारा कामाचा माणूस आज आमच्या सोबत नाही ती उणीव सदैव जाणवते. #AJITdada
Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)10,559 次观看 • 1 个月前
没有更多内容可加载









