#drugfreemumbai

🔸A nation’s future is shaped by the choices of its youngest citizens. This Independence Day, Mumbai’s school children came together to make a powerful choice - to stand for a healthier, safer and #DrugFreeMumbai. 🇮🇳 🔸आजचे युवा, उद्याचे शिल्पकार! देशाचं भविष्य आजच्या तरुणांच्या विचारांमधून आणि निर्णयांमधून घडतं. या स्वातंत्र्यदिनी मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांनी निरोगी आणि सुरक्षित समाजासाठी पुढाकार घेतला, व्यसनमुक्त मुंबईचा निर्धार केला. 🇮🇳 #DrugFreeMumbai
मुंबई पोलीस Mumbai Police11,841 Aufrufe • vor 1 Monat
Keine weiteren Inhalte verfügbar


