#ganeshotsav2026

📍नागपूर 🌺 गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया!🙏🏻🌺 नागपूर येथील निवासस्थानी सहपरिवार श्री गणरायाची प्रतिष्ठापणा करून पूजा व आरती केली. नागपुर आवास पर परिवार के साथ श्री गणेश जी की स्थापना कर पूजा एवं आरती की।🙏🏻 #गणपती_बाप्पा_मोरया #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2026 #गणेश_चतुर्थी #GaneshChaturthi
Nitin Gadkari68,038 görüntüleme • 2 gün önce

🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चला पर्यावरणस्नेही मुंबईचा, पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करूया 🌺♻️ #ganpatifestival #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #MyBMCUpdates #गणेशोत्सव #राज्यउत्सव
माझी Mumbai, आपली BMC17,326 görüntüleme • 2 gün önce
Daha fazla içerik yok.

