#mpsc

निकाल आला त्यावेळी हा मेंढर चरायला घेऊन गेला होता. पूर्ण देशात यूपीएससी मध्ये श्री. बिरूदेव डोने यांनी 551 वी रँक घेतली आहे. मेंढरं हकणारा तरुण अभ्यासाच्या आणि जिद्दीच्या जोरावर परिस्तिथी ला मात देऊन आयपीएस होईल. हे चित्र फक्त #UPSC आणि #MPSC मध्येच पाहायला मिळते. MPSC मध्ये सध्या परीक्षा आणि निकाल लागण्यासाठी वेळ लागत आहे पण पारदर्शकता बाबत कुठे ही तडजोड नाही त्यामुळेच मेंढरं हकनारा बिरुदेव आज आयपीएस झाला आणि हा खरा तरुणांचा आयडॉल आहे. Maharashtra Public Service Commission आपण पण आपली सर्व प्रक्रिया गतिमान करावी यास आपण जबाबदार नाही हे आम्हाला मान्य आहे यामध्ये पण खूप मोठं राजकारण आहे. स्टाफ वाढून देयचा नाही. आयोगाची जेवढी बदनामी होईल तेवढी करायची का तर सरळसेवा परीक्षा ह्या खाजगी कंपनी ला दिल्या गेल्या आहेत आणि बोगस कामे करण्यास कुठला ही अडथळा नाहीये म्हणून ह्या सर्व गोष्टी सुरू आहेत. जस जिल्हापरिषद शाळांचे सुरू आहे, खाजगी शाळा सर्व यांच्या म्हणून जिल्हा परिषद शाळा बंद पडायचा प्लॅन तसाच हा पण प्लॅन. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Sujata Saunik Rohit Pawar Aaditya Thackeray Raj Thackeray Harshwardhan Sapkal Satej (Bunty) D. Patil
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य100,502 次观看 • 1 年前

#UPSC कडून परीक्षा शुल्क म्हणून १०० रुपये, #MPSC कडून ३५० रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परिक्षांसाठी केवळ ६०० रुपये आकारते.. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी नऊशे- हजार रुपये शुल्क का आकारते. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार होऊन करायचं काय? #पावसाळी_अधिवेशन-२०२३
Rohit Pawar195,563 次观看 • 3 年前

यापुढच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याच्या #MPSC ने काढलेल्या परिपत्रकाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करुन हा निर्णय तातडीने मागे घेऊन या परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने प्रयत्न करण्याची मागणी केली. तसंच नॉर्मलायझेशनचा मुद्दाही उपस्थित करुन विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ही पद्धत हटवण्याची मागणी केली. सरकारने #MPSC च्या माध्यमातून हा निर्णय बदलला नाही तर विद्यार्थ्यांचं अधिक मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी दिला. #पावसाळी_अधिवेशन_२०२६ #MPSC #विद्यार्थी_प्रश्न
Rohit Pawar11,784 次观看 • 1 个月前

हा व्हिडिओ कुणा खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पार्टीचा नाही तर तो आहे #MPSC कडून नवनियुक्त अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा ! •या अधिकाऱ्यांचं नियमानुसार शासकीय प्रशिक्षण झालेलं असतांनाही मुंबईत ताज लँड या 5 star हॉटेलमध्ये त्यांना कोणतं नवीन ट्रेनिंग देण्यात आलं? •हे प्रशिक्षण आयुक्त अन्न सुरक्षा यांनी आयोजित केलं होतं का? त्यांनी नसेल तर कुणी आयोजित केलं? •हॉटेलचं बिल कुणी दिलं? की fad चे अधिकारी म्हणून धमकावून फुकटात वेलकम पार्टीचा आनंद लुटला? •या व्हिडिओत दिसणारे अधिकारी कुणाच्या आदेशाने ताजमध्ये गेले? एक गाणं म्हणलं म्हणून एका तहसीलदाराचं निलंबन केलं जात असेल तर मग इथंही महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1979 (वर्तवणूक) नुसार या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का? •Fda चे मंत्री निलंबनाची कारवाई करणार का? •या नियुक्त्यांमध्ये काही काळंबेरं झालं का? या वरिल सर्व प्रश्नांची उत्तरं या विभागाचे मंत्री महोदय देणार का? Narhari Zirwal
Rohit Pawar54,710 次观看 • 10 个月前

#पुणे सदाशिव पेठेतील अपघातचा व्हिडिओ. भरधाव कारने #mpsc करणार्या मुलांना जयराम मुळे या दारू पिलेल्या चालकाने उडवले. या अपघातात एकाचे पायाचे हाड मोडले, त्याचे आॅपरेशन करावे लागणार आहे. या मुलाचा रविवारी त्याचा कंबाइनचा पेपर आहे. एका बेवड्याने मुलाचे आयुष्य उद्धस्थ केले #pune
Brijmohan Patil63,430 次观看 • 1 年前







