#mybmcupdates

🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बृहन्मुंबई क्षेत्रात ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियान राबविण्यात येत आहे. 🔹या अंतर्गत, आज विविध ठिकाणी अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. #PedestrianFirst #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC25,840 views • 13 days ago

🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चला पर्यावरणस्नेही मुंबईचा, पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करूया 🌺♻️ #ganpatifestival #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #MyBMCUpdates #गणेशोत्सव #राज्यउत्सव
माझी Mumbai, आपली BMC17,326 views • 11 days ago

बाप्पाची आरास साकारण्यासाठी सदैव नैसर्गिक आणि कागदी वस्तूंनी तयार केलेले मखर वापरा.🌺🙏 पर्यावरणस्नेही मुंबईचा, पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव! 🌱 #ganpatifestival #ganeshotsav #ganeshfestival #Ganeshotsav2026 #MyBMCUpdates #गणेशोत्सव #राज्यउत्सव CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC12,884 views • 14 days ago

🔷मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत. 🔷संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. #mybmcupdates #SIR #SpecialIntensiveRevision Maharashtra SEC Election Commission of India ChiefElectoralOffice
माझी Mumbai, आपली BMC35,174 views • 2 months ago

🚰मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी विहार तलाव आज (१८ ऑगस्ट २०२५) दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे. 💧विहार तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) इतकी आहे. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha
माझी Mumbai, आपली BMC36,401 views • 1 year ago
