#mybmcupdates

🔷मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत. 🔷संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. #mybmcupdates #SIR #SpecialIntensiveRevision Maharashtra SEC Election Commission of India ChiefElectoralOffice
माझी Mumbai, आपली BMC35,174 просмотров • 20 дней назад

🛕मुंबई ही आपल्या सर्वांची पंढरी आणि आपण सारे तिचे वारकरी. या पंढरीला आणखी स्वच्छ सुंदर ठेवूया. प्रत्येक मुंबईकरात एक विठ्ठल दडलेला आहे...🙏🏼 चला, प्रत्येकात सामावलेल्या विठूरायाला ओळखूया..!🌷 #Ashadhiekadashi #आषाढीएकादशी #Vitthal #MyBMCUpdates #mumbai
माझी Mumbai, आपली BMC17,333 просмотров • 16 дней назад

🔹मुंबई महानगरातील विविध नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु आहेत. 🔹भांडुप पश्चिम येथील मध्य रेल्वेच्या रूळाखालून वाहणा-या उषा नगर नाल्यातून 'स्विंग लोडर' या रोबोटीक यंत्राद्वारे गाळ काढण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. त्याची ही चित्रफीत... #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी
माझी Mumbai, आपली BMC17,168 просмотров • 3 месяцев назад

🚰मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी विहार तलाव आज (१८ ऑगस्ट २०२५) दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे. 💧विहार तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) इतकी आहे. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha
माझी Mumbai, आपली BMC36,401 просмотров • 11 месяцев назад

मुंबई महानगराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा तुळशी तलाव मध्यरात्रीनंतर १.२५ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. Tulsi lake, which supplies drinking water to the Mumbai Metropolitan City, started overflowing at 1.25 am, today. #MyBMCUpdates #MumbaiRains
माझी Mumbai, आपली BMC76,563 просмотров • 3 лет назад
