#sureshdhas

खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, फसवणूक, दहशत पसरवणे, विनयभंग यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला सतीश भोसले ( खोक्या ) तुमच्या इतक्या जवळचा कार्यकर्ता कसा? तुम्हीसुद्घा गुंडगिरी करणाऱ्यांना अभय देताय असं म्हटलं तर काय वावगं आहे? #MaharashtraPolitics #SureshDhas #BeedCrime
Abhijit Karande57,066 次观看 • 1 年前
1:21
Sensitive content
This media may contain sensitive content.

आमच्या बूथप्रमुखाची (स्व.संतोष देशमुख) हत्या झाली. त्याला न्याय मिळाला पाहिजे…. आरोपींना फाशी झाली पाहिजे. #संतोषदेशमुख #भाजपा #बुथप्रमुख #केज #बीड #santoshdeshmukh #BJP #Beed #kaij #bjpmaharashtra #SureshDhas #maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र BJP
Suresh Dhas26,779 次观看 • 1 年前

#वास्तव 👇 मराठी बांधवांच्या तीव्र प्रतिक्रिया..🔥🔥 सुरेश धसांनी डोकं ठेवायला खांदा देऊन देशमुख कुटूंबाची मान कापली. सुरेश धस ना देशमुख कुटूंबाचे आहेत ना सूर्यवंशी कुटूंबाचे. ते फक्त फडणवीसांचे एजंट आहेत.... #DhananjayMunde #SureshDhas #SantoshDeshmukh #SomnathSuryavanshi
Sandeep Udmale23,634 次观看 • 1 年前

बीड जिल्ह्यात बिंदूनामावलीचा खूप मोठा घोटाळा झालेला आहे. एससी आणि एसटी प्रवर्गांच्या राखीव जागेंवर इतर व्यक्तींना बेकायदेशीरपणे बसवले गेले आहे. यामुळे राखीव प्रवर्गांवर अन्याय होत असून त्यांना पदोन्नती मिळण्यात देखील अडचणी येत आहेत. #SureshDhas #ashti #patoda #beed #bhartiy #BhartiyaJantaParty #BJP4Maharashtra
Suresh Dhas21,406 次观看 • 1 年前



