#अभिजातमराठी
1:34
Sensitive content
This media may contain sensitive content.

"सॉरी मी मराठी बोलते" म्हणत ती जिथे अडखळली, थांबली त्यामागे स्वतःच्या भाषेत बोलण्याची भीती दडलेली दिसते. अशा प्रकारची नकारात्मकता मराठी लोकांमध्ये रोगासारखी का पसरत चालली आहे ? लक्ष्मण उतेकर सरांनी वेळीच प्रेमळ शब्दात चपराक दिली ❤️ महाराष्ट्रात मराठी चालेल? #अभिजातमराठी #छावा
राष्ट्रभाषा | National Language53,788 views • 1 year ago

मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत 'अभिजात पुस्तक प्रदर्शन २०२५' कार्यक्रम आयोजित केला. या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घटनानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी मराठी कविता सादर केली. #अभिजात_पुस्तक_प्रदर्शन२०२५ #मराठी #राजभाषा_मराठी #अभिजातमराठी #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत35,527 views • 1 year ago

मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत 'अभिजात पुस्तक प्रदर्शन २०२५' कार्यक्रम आयोजित केला. या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घटनानंतर ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांनी मराठी कविता सादर केली. #मराठी #राजभाषा_मराठी #अभिजातमराठी #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत18,243 views • 1 year ago
No more content to load

