#मराठीभाषा

जगात माध्यमं बदलू देत पण 'मराठी'चा आग्रह सोडू नका. जागतिक चित्रपट, साहित्य पहा, ऐका, अनुभवा आणि समृद्ध व्हा पण मराठी भाषांतर आणि उपशीर्षकांसह. जेणेकरून जगात कोणतीही कलाकृती निर्माण होताना लक्षणीय मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक परिमाणांचाही विचार होईल. #मराठीभाषा
Raj Thackeray71,990 Aufrufe • vor 2 Jahren

भाषा मरते तेव्हा एक संस्कृती मरते! #मराठी #मराठीभाषा
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ36,112 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar

