#लोकनेते

आदरणीय ना.अजितदादा पवार जी वृत्तवाहिनीच्या एका मुलाखतीत उत्तम #मुख्यमंत्री कोण असा प्रश्न आपणास विचारले असता विलासराव देशमुख असं उत्तर आपण दिलात. #लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वांना सोबत घेवून वाटचाल केली आहे.मंत्री या नात्याने त्यांच्या सोबत काम करत असताना आपणास देखील त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाची प्रचिती आली आहे. आपण दिलेले उत्तर निश्चितच सर्वांच्या मनातील भावना आहेत. आदरणीय दादा, यानिमित्ताने आपले मनस्वी आभार. . . #VilasraoDeshmukh #Loknete #AjitPawar #CM #Maharahstra #LokneteVilasraoDeshmukh . . Ajit Pawar Amit V. Deshmukh
Dhiraj V Deshmukh36,116 Aufrufe • vor 1 Jahr

देवेंद्रजी, पुन्हा यावचं लागतयं! जो सोनं बनून उजळू शकतो, देवही ताप ही त्यालाच देतो.. जातीयवाद मुक्त महाराष्ट्र कायम विकासाभिमुख ठेवण्यासाठी कौल महाराष्ट्राने दिलाय... देवेंद्रजी, पुन्हा यावचं लागतयं! #DevendraFadnavis4Maha #देवेंद्रफडणवीस #DevFadnavis #लोकनेते #MaharashtraElection2024 #MaharashtraCM #ipl2025auction
Devendra Fadnavis For Maharashtra19,291 Aufrufe • vor 1 Jahr

#लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी केलेल्या विकास कार्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्या विषयी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले,हे नाते खुप अतूट आहे.आज ही त्या नात्याची साक्ष आपणास पदोपदी होते. आजच्या स्मृतिदिनी लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांना विनम्र अभिवादन. Riteish Deshmukh Amit V. Deshmukh #Loknete #VilasraoDeshmukh #Saheb #FormerCmMaharashtra #RememberingVilasrao #Latur #14August #Maharashtra #AmitDeshmukh #RiteishDeshmukh #DhirajDeshmukh
Dhiraj V Deshmukh18,685 Aufrufe • vor 3 Jahren
Keine weiteren Inhalte verfügbar
