Loading video...

Video Failed to Load

Go Home

5वी पासून हिंदी शिकल्यावर होणारे परिणाम.

34,140 views • 1 year ago •via X (Twitter)

9 Comments

Simple Man साधा माणूस's profile picture
Simple Man साधा माणूस1 year ago

मेरे भईन कू हिंदी बोलनेकू मयनेइच शिकाया... अबी येकदम मेरे जैसा साप हिंदी बोलनेकू थोडा टाईम लगिंगा मेरे भेनकू... थोडा वाट बघो

𑘢𑘿𑘨𑘜𑘪 𑘟𑘹𑘫𑘢𑘰𑘽𑘚𑘹 's profile picture
𑘢𑘿𑘨𑘜𑘪 𑘟𑘹𑘫𑘢𑘰𑘽𑘚𑘹 1 year ago

कानडी पत्रकार प्रश्न विचारत असेल तर पहिलीपासून कन्नड शिकवणार काय? प्रत्येक मराठी माणसाला हिंदी येते असे समजणे किंवा आलीच पाहिजे हा अतिरेक आहे. माझी आज्जी मराठी, कानडी आणि इंग्रजी सुद्धा बोलायची पण तिला हिंदी येत नसे @Dev_Fadnavis यांना सुद्धा हिंदी येत नाही, ओढून ताणून बोलतात.

पाटील दिगंबर | Patil Digambar's profile picture
पाटील दिगंबर | Patil Digambar1 year ago

महाराष्ट्रात हिंदी आणि परप्रांतीय नावाची घाण नको असल्याचं कारण 👇🏻 भैये आणि मराठीभैये

MILIND TARAL 💙's profile picture
MILIND TARAL 💙1 year ago

तू कितीही हिंदी हिंदी केलं तरी परप्रांतीय तुला घाटीच म्हणणार, " घटीया ह्या अर्थाने "

Santosh Chopda's profile picture
Santosh Chopda1 year ago

हे तर जरांगे पेक्षा खतरनाक आहे..😂😂

Ajit's profile picture
Ajit1 year ago

पाहिलं ह्या ताईंचं अभिनंदन की त्या पंतप्रधानांसारख्या पत्रकाराला न घाबरता त्याच्या प्रश्नाला थेट भिडल्या. 👋👋💪👍 दुसरी गोष्ट, ह्या ताईंनी मराठीतच उत्तर द्यायला हवं होतं; उगीच जी भाषा आपली नाही, ती बोलायचा प्रयत्न करायचाच कशाला?

श्रेयस's profile picture
श्रेयस1 year ago

ती बाई मराठी आहे... तिला हिंदीत प्रश्न विचारण्याचा अडॅनचोटपणा कशाला करायचा.... आणि हिंदी येत नाही म्हणून गावातल्या बाईला हसायचं का?? तुमच्या आजीला/पणजीला हिंदी यायचं का?? तुम्ही सदर बाईची थट्टा करत आहात म्हणणेच तुमच्या आजीची थट्टा करत आहात.

Tejas Bhagwat - तेजस भागवत 𝕏 🇮🇳's profile picture
Tejas Bhagwat - तेजस भागवत 𝕏 🇮🇳1 year ago

मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो आहे. मला फक्त पाचवी ते सातवी तीन वर्षे हिंदी भाषा होती. तरीही मला हिंदी व्यवस्थित लिहितावाचता आणि बोलता येते. तेवढी मला पुरेशी आहे. मला थोडीच हिंदी भाषेत पीएचडी करायची आहे?

हे बघ भाऊ 𝕏's profile picture
हे बघ भाऊ 𝕏1 year ago

तुझ्या बिमारू बापांना सुद्धा मराठी येत नाही त्यांना सुद्धा मराठी सक्ती केली पाहिजे.

Related Videos