Loading video...

Video Failed to Load

Go Home

गांधी - नेहरू ही त्यागाची परंपरा आहे..... मोतीलालजी नेहरू पासून...

11,945 views • 27 days ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

“आज सकाळीच पंतप्रधानांचं निवेदन पाहिलं. त्यात त्यांनी म्हणलं आहे ते मान्य आहे. त्यांच्याबद्दल जी भाषा वापरली गेली ती अयोग्यच होती. अशी भाषा कोणी कोणाच्या बाबत वापरूच नये. हे चूकच आहे. पण हे तुमच्या लोकांना पण सांगा. २०१२ पासून ज्या ट्रोलच्या सेना तुमच्या पक्षाने पोसल्यात त्या महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधी ते आमच्यासकट सगळ्यांना घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करतात. आज महाराष्ट्रात कलाकारांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली तर ट्रोल केलं जातं. या सगळ्याबद्दल तुमच्या लोकांना पण कधीतरी सांगा. जे पेराल तेच उगवतं. “ मा. राजसाहेब ठाकरे #Rajthackeray #MNSAdhikrut #MNVSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

26,460 views • 1 month ago