Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
Action Mode : ही बीडच्या जनतेची संपत्ती; घरची असल्यागत वागू नका.
46,812 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)
10 Kommentare

Tejas Shindevor 2 Jahren
खरच सार्थक झाल बप्पााला मतदान केल्याच.

सुनील शेलारvor 2 Jahren
छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा ⛳💪

Ashuvor 2 Jahren
यासाठीच आम्हाला तुम्ही खासदार हवे होतें. असच काम करा साहेब. त्यामुळं आम्हाला बदल हवा होता आणि तुम्हाला मतदान केलं आहे...

सात्विक बाबाvor 2 Jahren
अधिकारी निर्लज्यासारखा हसतोय मागची 10 वर्ष माजलेत

शिवसैनिक अमोल..vor 2 Jahren
वा…. आता अश्या लोकप्रतिनिधींची गरज आहे..🙏🙏🙏

@imViratainvor 2 Jahren
Beed For Bappa

तांदळे Rajavor 2 Jahren
Stunt baji nako re chandan chor....kahitari constructive kara mag asle natak kara

Ganesha🇮🇳™vor 2 Jahren
बप्पा हिच अपेक्षा आहे तुमच्याकडून अशी पक्कड असली पाहिजे शासकीय यंत्रणेवर जिल्ह्याला योग्य न्याय देतील असं वाटत ... फक्त बप्पा पुढील 5 वर्ष येवढं सक्रीय रहावा..✌️✌️

𝓜𝓪𝓭𝓱𝓪𝓿vor 2 Jahren
उत्तम पण हा स्टंट असू नये.. जनतेसाठी काम, कामचुकार,निष्काळजी लोकांवर वचक हवाच प्रश्न विचारलेच पाहिजे..

जय शिवरायvor 2 Jahren
👍
