Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

Despite the heavy rainfall, all Metro services in Mumbai, including the underground Metro, are operating safely, with no leaks or technical issues reported anywhere. मुसळधार पावसातही मुंबईतील अंडरग्राऊंडसह सर्व मेट्रो सेवा सुरक्षितपणे सुरू असून, कुठेही गळती किंवा तांत्रिक अडचण निर्माण झालेली नाही. (विधानसभा, मुंबई | दि. 8 जुलै 2026)...

20,977 Aufrufe • vor 1 Monat •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

मेट्रो मार्गिका २अ ची सेवा सुरळीत सुरू भर पावसात निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडावर महा मुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच मेट्रोचे तांत्रिक कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पावसातही सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आणि दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. तांत्रिक अडचण पूर्णपणे दूर करण्यात आली असून आता दोन्ही मार्गांवरील मेट्रो सेवा नियमितपणे सुरू आहेत.

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

11,602 Aufrufe • vor 1 Monat