正在加载视频...
视频加载失败
Gratitude🙏🏼
16,359 次观看 • 2 年前 •via X (Twitter)
11 条评论

असले लय हाईता #ताय ! त्यायचं #जिधर_बम_ऊधर_हम असतंया - त्यो रोहीतले सांगुन #बाटल्या भरुन ठिवा म्हंजे जमंल बगा

space meets sound

🙏🏻🙏🏻

🙏🙏

🤣🤣🤣🤣

आपली माणसं...🌏❤️🌿

ताईसाहेब सगळे जुने माणसे आणि तरुण सगळे म्हणत आहेत फक्त शरद पवार साहेब

ताई, ही भोळी माणसं आहेत हो. साहेबांचे डाव यांना ते कसे कळणार? इतक्या वर्ष राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या साहेबांनी मनावर घेतलं असतं तर आज जी परिस्थिती शेतकऱ्यांची/महाराष्ट्राची आहे ती नसती. स्वतःचा साडेतीन जिल्हा आणि कुटुंब हे बघितलं याच्या व्यतिरिक्त आपल्या पिताने काय केलं?

माझ्या घरा जवळ असेच एक बाबा राहतात...बिचारे अजूनही म्हणत आहे की ""राजीव गांधीच पंतप्रधान"" होतील...😅😅😅

💪💪💪 समाजातील सर्व घटक गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव पवार साहेब जय जगदंब💪💪💪👍👍👍

Ha abp video Purna taka himmat asel tar

