Gratitude 🙏🏽👏 📍येवला, नाशिक
@supriya_sule174万 位关注者
168,622 次观看
28 条评论
评论来自 X (Twitter) 上的原帖

@BrotherToGod
@error040290 थकलेल्या बापा बरोबर खंबीरपणे उभी असणारी Iron Lady!! एखादया मुलाला पण जमणार नाही इतक्या जबरदस्त आवेशात सुप्रियाजी टक्कर देत आहेत! Respect!🙏 इतक्या जबरदस्त आणि इंटेलीजेंट महिला नेतृत्वाची सबंध महाराष्ट्र आणि भारताला गरज आहे!
35 个赞

@suraj_yadav2005
बेटी ने चुनौती स्वीकार की। पवार साहब के साथ थे, हैं और रहेंगे। जय फुले, जय शाहूजी महाराज, जय भीम, जय पेरियार, जय मण्डल। जय संविधान। #DefeatBJPSaveIndia
10 个赞

@SultanaSayyed66
हा महाराष्ट्राचा महापूर आहे आदरणीय पवार साहेबांसाठी , ईडीच्या विरोधातआणि महाराष्ट्राला आणि संपूर्ण देश भारताला राजवटी पासून वाचवण्यासाठी. तो आता 2024 पर्यंत थांबणार नाही. पाहणाऱ्यांचे डोळे हा महापूर आता पाहतच राहणार.
5 个赞

@TeamSupriyaSule
One & Only Supriya tai & Sharad Pawar Saheb ❤️👑✌️
4 个赞

@BeingSKFan_Club
Very nice one Supriya Ji Great
4 个赞

@PragmaticcHindu
महाराष्ट्राच्या प्रियांका गांधी...
2 个赞

@RajKutwalPatil
Very nice looking Supriya Ji great ❤️✌️⏰🙌
2 个赞

@waghere_p
जय राष्ट्रवादी
2 个赞

@ParmeshwarLang7
ताई आम्ही आपल्या सोबत आहोत
1 个赞

@GondSukant16321
Good
1 个赞

@Chandra69387925
जनतेचा तुफान प्रतिसाद
1 个赞

@RamrajeJavle
हे प्रेम फक्त सत्येच्या बाजूने असणाऱ्याला मिळते
1 个赞

@eerhsanahD_14
More power to you!🫶✨
1 个赞

@mayur_bhanudas
आवाज येवला लासलगाव मतदार राजाचा 🔥🔥 जनता तुमच्या सोबत असेल कायम ताईसाहेब..... @supriya_sule @Awhadspeaks @kolhe_amol
1 个赞

@JDumde
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजवर स्वयंघोषित योद्धा गेली अनेक वर्षे मैदानात आहे पण तरीही काहीही जिंकलेले नाही. #NCP #NCPCrisis #महाराष्ट्र #साहेब #साहेबप्रेमी #MaharashtraPoliticalCrisis #MaharashtraPolitics #SharadPawar #शरदपवार
1 个赞

@Sunit_Endait95
भुजबळ साहेब विजयी होतील पण... आम्ही आहोत पवार साहेबांसोबत
1 个赞

@shaileshpujari9
हे सगळं बघून आज एकाच्या छातीत कळ येणार हे नक्की आहे...
1 个赞

@baripatel786
Tai 2024 aaplech aahe...

@Nilesh11129116
जबरदस्तच ताई साहेब. उरात धडकी भरली असणार. All the best.

@SatputeGan60
Only pawar saheb








